सर्वात मोठा खजिनाः 31 वर्षानंतर सापडला सोनेरी घुबड, काय आहे डोकं चक्रावणारं 12 कोड्यांचं रहस्य?
France Golden Owl Statue: जगातील सर्वात मौल्यवान खजिन्याचा शोध अखेर 31 वर्षांनंतर लागला आहे.
Oct 7, 2024, 02:59 PM ISTअस्मानी संकट! 2 वादळं धडकणार? असं झाल्यास हाहाकार अटळ; जाणून घ्या सविस्तर
Two Powerful Storms Collide: 2 वादळं धडकली तर एकूण 5 शक्यता निर्माण होतात. यामध्ये अगदी एक वादळ शक्तीशाली आणि दुसरं लहान असेल तर इथपासून ते दोन्ही समान क्षमतेची वादळं असतील तर काय होतं याबद्दल फुजिवारा इफेक्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
Aug 30, 2023, 08:46 AM ISTअमेरिकेत भीषण वादळात 50 लोकांचा मृत्यू, अनेक लोकं जखमी झाल्याची माहिती
अमेरिकेत आलेल्या भीषण वादळात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वादळामुळे अॅमेझॉनच्या गोदामाचे छत कोसळल्याने काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
Dec 11, 2021, 07:04 PM ISTन्यूयॉर्कला Ida चा तडाखा : आपत्कालीन स्थितीची घोषणा; 44 जणांचा मृत्यू, विमान सेवा बंद
New York Storm Ida : अमेरिकेत (America) इडा चक्रीवादळाने (Storm Ida) जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे
Sep 3, 2021, 11:29 AM ISTCyclone Yaas: चक्रीवादळ धारण करु शकतं भीषण रूप, अनेक राज्यांना बसू शकतो फटका
तौक्ते नंतर आणखी एका चक्रवादळाच धोका...
May 24, 2021, 01:51 PM ISTआज चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतो 'यास', नेव्ही आणि कोस्ट गार्ड अलर्ट
26 मे रोजी भारतीय हवामान खात्याने 'यास' चक्रीवादळ ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरुन धडकण्याची शक्यता वर्तवली केली.
May 22, 2021, 08:09 PM IST'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार
वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.
Jun 11, 2019, 05:53 PM ISTगोवा, कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळाचा इशारा
वादळ सदृश्य परिस्थितीमुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालाय. उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय...
May 27, 2018, 08:28 AM ISTअमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आणखी एक भीषण चक्रीवादळ
गेल्या काही वर्षातल्या सर्वात भीषण ठरलेल्या इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक भीषण चक्रीवादळ येऊन धडणार आहे.
Sep 19, 2017, 09:24 AM ISTअमेरिकेला हिमवादळाचा तडाखा
अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळाच्या तडाख्यात ९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या भीषण वादळाने सुमारे ५० लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे.
Feb 11, 2013, 05:14 PM ISTसिंधूदुर्ग किनारपट्टीला वादळाचा इशारा
सिंधूदुर्गात किनारपट्टीत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 28, 2011, 01:23 PM IST