hruta durgule family

'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का

Hruta Durgule :  हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता. 

Apr 14, 2023, 04:45 PM IST

'एक बॉटल दोन ग्लास…', हृता दुर्गुळेचा पतीसाठी भन्नाट उखाणा

हृता दुर्गुळे कायम तिच्या खास अंदाजामुळे चर्चेत असते. आता देखील अनेकांच्या लाडकी हृता दुर्गुळेने घेतलेला उखाणा ठरतोय चर्चेचा विषय

 

Aug 29, 2022, 12:58 PM IST

सिनेमातील कलाकार मालिकेतील कलाकारांना असं वागवतात ?..ऋता दुर्गुळेचा धक्कादायक खुलासा

..पण यात कोणाचं नाव घेऊ इच्छित नसल्याचं ऋता म्हणाली.

Aug 28, 2022, 12:30 PM IST