कमी पगार असणाऱ्यांसाठी गुंतवणुकीचा सोपा मंत्र; याच्या वापरानं श्रीमंतीच्या दिशेनं टाका पुढचं पाऊल
Investment Planning : श्रीमंत मी होणार...! असं म्हणत अनेकजण जीवनात आर्थित स्थैर्य येण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे समाधानकारक ठेवी असतील अशी स्वप्नही पाहतात.
Dec 13, 2024, 12:08 PM IST
नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित
Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.
Sep 26, 2024, 01:27 PM IST
25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!
Investment Plans: नोकरीकरुनही अनेक स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचं काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतात. जर तुम्ही 12-15-20 चा फॉर्म्युनुसार गुंतवणुक केली तर नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल.
Feb 22, 2024, 02:27 PM ISTआर्थिक नियोजनात मध्यमवर्गीय कुठे चुकतात? करोडपतीने सांगितली श्रीमंत बनण्याची ट्रिक
Trending News: आर्थिक नियोजन हा खूपच महत्त्वाचा मुद्दा. पैशांचे नियोजन करण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
Jan 11, 2024, 02:04 PM ISTदिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवून बना करोडपती; श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला नक्की ट्राय करा
श्रीमंत होण्यासाटी मेहनत यासह जिद्द आणि चिकाटी देखील लागते. पण, यासोबतच गरज असते ती प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनाची. यामुळे तुम्ही थोड्याशा कमाईत देखील लखपती बनू शकता.
Dec 26, 2023, 11:13 PM IST'श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा'; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला '4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...'
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 25, 2023, 12:23 PM IST
'या' 5 गोष्टी लगेच घराबाहेर काढा; दु:ख आणि दारिद्रयही पळून जाईल
वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान तर होतंच, पण घरात पैसा येण्यात अडथळे निर्माण होतात.
Aug 16, 2023, 07:10 PM IST