बॉक्सर महंमद अलींवर उपचार सुरू
मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, ही माहिती त्यांचे प्रवक्ते बॉब गुनेल यांनी दिलीय. न्यूमोनिया आजारामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ७२ वर्षांचे आहेत.
Dec 21, 2014, 11:22 PM ISTमुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू
मुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू
Dec 21, 2014, 08:40 AM ISTप्रिन्स अली खान रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 05:44 PM ISTअभिनेत्री साधना यांची प्रकृती चिंताजनक, अतिदक्षता विभागात दाखल
सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना मुंबईतील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. साधना या काही काळापासून माऊथ कॅंसरच्या पेशंट असल्याचे कळते. या संदर्भात केलेल्या सर्जरी नंतरच त्यांची तब्येत आणखीन खालावल्याचे कळते.
Dec 12, 2014, 06:47 PM ISTशरद पवार सात दिवस रुग्णालयात राहणार - पटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 09:31 AM ISTबाळाचा ताबा देण्यासाठी रूग्णालयात पैशांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 09:50 PM ISTप्रसुती वेदना पुरूषांना अनुभवता येणार
बाळाला जन्म देणारी ती माऊली धन्य असते. बाळा जन्म देताना ज्या वेदना होतात त्या पुरूषांना कळत नाही. पण आता त्या वेदना बाळाच्या वडिलांनाही अनुभविण्याची सुविधा चीनमधील एका हॉस्पिटलने करून दिली आहे.
Nov 21, 2014, 09:00 PM ISTअभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Nov 11, 2014, 07:32 PM ISTडेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे
डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे
Oct 30, 2014, 09:39 AM IST'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
Oct 28, 2014, 11:35 AM IST'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.
Oct 28, 2014, 10:41 AM ISTछातीत दुखत असल्यानं शशी कपूर हॉस्पिटलमध्ये भर्ती
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. त्यांचे आप्तेष्ट आणि फॅन्स त्यांची प्रकृती लवकर सुधारावी याची प्रार्थना करतायेत.
Sep 22, 2014, 10:33 AM ISTसुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल
सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय.
Sep 16, 2014, 07:01 PM ISTExclusive: गुलाबराव देवकरांचं स्टिंग ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 09:34 PM ISTदवाखान्यात मानसोपचाराठी डॉक्टरच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 08:57 PM IST