honey singh

हनी सिंग भारतीय महिलांना का डेट करत नाही? कारण खूपच धक्कादायक

Honey Singh : हनी सिंगनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 29, 2024, 12:22 PM IST

'मी कप उचलून माझ्या डोक्यात घातला', हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, बहिणीला केला VIDEO कॉल, 'मला वाचव, मी आता...'

नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे. 

 

Dec 21, 2024, 06:28 PM IST

खरच शाहरुख खानने हनी सिंगला कानशिलात लगावली होती का? रॅपरने 9 वर्षांनंतर सांगितलं सत्य

रॅपर हनी सिंगची डॉक्यूमेंट्री 'यो यो हनी सिंग: फेमस' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. यामध्ये शाहरुख खानने त्याला कानशिलात लगावली होती का? यावर खुलासा केला आहे. 

Dec 21, 2024, 02:08 PM IST

'गुलजार 'स्त्रीविरोधी', सगळ्या शिव्या...'; हनी सिंगच्या विधानाने खळबळ! नव्या वादाला फुटलं तोंड

Honey Singh On Gulzar: हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक नावाजलेले आणि सन्माननिय गितकारांपैकी एक असलेल्या गुलजार यांच्याबद्दल हनी सिंगने एका मुलाखतीत केलेल्या विधानांची सध्या जोरदार चर्चा आहे. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...

Sep 9, 2024, 08:59 AM IST

'दारु प्यायची तेवढी प्या, पण कधीच...' हनी सिंगचा चाहत्यांना सल्ला, व्हिडीओ व्हायरल

सध्या हनी सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

Mar 30, 2024, 06:36 PM IST

लग्नाच्या १२ वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पोटगी म्हणून यो-योला मोजावे लागणार 'इतके' कोटी

 'चार बॉटल वोडका', 'अंग्रेजी बीट', 'ब्लू आईज' आणि 'मनाली ट्रान्स' सारखी अनेक सुपरहिट पार्टी साँग देणारा लोकप्रिय गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Nov 8, 2023, 01:47 PM IST

कोणी दारुच्या नशेत, तर कोणाला ड्रग्जचं व्यसन! 'हे' बॉलिवूड स्टार अडकले होते व्यसनाच्या विळख्यात

Bollywood News : बॉलिवूडमध्ये प्रेम कहाणी, ब्रेकअप, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंधाचा कहाण्या आहेत. इथे एक काळी बाजू देखील आहे. काही सेलिब्रिटी कधी दारूची बाटल, तर कधी अंमली पदार्थ्यांच्या जगात बुडून गेले होते. आज आपण अशाचे स्टार बद्दल जाणून घेणार आहेत. 

Aug 5, 2023, 03:40 PM IST

गाण्यांमध्ये महिलांचा अपमान! Honey Singh म्हणतो, 'मला मुलींच्या लग्नात परफॉर्म करायला का बोलवता?'

Honey Singh On His Song : हनी सिंगनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या गाण्याकडे लोक मनोरंजन म्हणून पाहत नाही असं म्हटलं आहे. तर त्यासोबत त्यानं मानसिक आरोग्यापासून त्याच्या करिअरमधील 15 वर्षांमध्ये अनेक लग्नांमधय् परर्फॉर्म केल्याचे सांगितले आहे. 

Apr 16, 2023, 02:48 PM IST

Honey Singh On Shah Rukh Khan: "मी शाहरूख खानला स्पष्टच सांगितलं...", लुंगी डान्स गाण्यावर हनी सिंहचा खुलासा!

Honey Singh On Shah Rukh Khan: शाहरुख खानला लुंगी डान्स गाणं अजिबात आवडत नसल्याचा खुलासा हनी सिंग याने केला आहे. जर गाणं नको असेल तर मी ते सिंगल म्हणून रिलीज करेन, असं हनी सिंह किंग खानला सांगितलं होतं.

Apr 15, 2023, 07:34 PM IST

Indian Rapper : 'हे' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत रॅपर्स

सध्या भारतात रॅपची खूप क्रेझ आहे. गाण्यासोबतच आता रॅपमध्येही लोकांची आवड वाढत आहे. भारतातील काही रॅपर्सनी याच प्रसिद्धीची माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

Apr 9, 2023, 07:27 PM IST

मोठी बातमी : सिद्धू मुसेवालानंतर टार्गेटवर 'हा' प्रसिद्ध गायक; हनी सिंग म्हणतो...

पंजाबी गायक 'सिद्धू मुसेवाला'च्या हत्येची घटना पंजाबमधील जनता विसरलं नसेल तोवरच  आणखी एका गायकावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

Oct 2, 2022, 11:38 PM IST

'या' प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; इतक्या कोटींची दिली पोटगी

त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) हिने रॅपरवर घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. 

Sep 9, 2022, 12:43 PM IST

पचका; भर कार्यक्रमात 'या' सेलिब्रिटीला सलसोबत जाण्यापासून रोखलं आणि....

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे

Jun 3, 2022, 10:15 AM IST

Honey Singh सोबत क्लबमध्ये असं काय घडलं? ज्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं

हनी सिंगसोबत धक्कादायक घटना....  पुन्हा एकदा हनी सर्वत्र चर्चेत...

 

Apr 8, 2022, 10:23 AM IST

घरगुती हिंसा प्रकरण : हनी सिंगच्या पत्नीने मागितली तब्बल 'इतक्या' कोटींची भरपाई

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Sep 3, 2021, 05:40 PM IST