समलैंगिकतेचा वाद; सुप्रीम कोर्टात 'ह्या' प्रसिद्ध मंदिराच्या प्रतीकृतींचा पुरावा म्हणून उल्लेख..
Same Sex Marriage Controversy: केंद्र सरकारचा समलिंगी विवाहाला विरोध आहे. मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. समाजात आपल्याला मान्यता देण्याची गरज असून देशाची घटनाच आपल्याला हा अधिकार देऊ शकते असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला.
Apr 19, 2023, 05:40 PM IST