Bad Taste : तुमच्या तोंडाची चव बिघडलीय? मग हे उपाय करुन पाहा; कडवटपणा लगेच दुर होईल
बऱ्याचदा लोकांसोबत असं घडतं की, त्यांच्या तोंडाची चव अचानक निघून जाते. म्हणजेच काय तर त्यांचं तोंड कडू होतं आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही.
Aug 12, 2022, 04:36 PM ISTडोकं आणि डोळ्यात होतायत तीव्र वेदना, 'हे' उपाय करा
तुमच्या जीवनशैलीतील 'या' गोष्टीवर लक्ष दिल्यास समस्या होईल दुर, जाणून घ्या
Aug 8, 2022, 10:54 PM ISTHealth Tips: जर तुम्हालाही Low BP चा त्रास असेल, तर ही बातमी नक्की वाचा
कमी रक्तदाब तुम्ही अशा पद्धतीने नियंत्रणात आणू शकता.
Aug 8, 2022, 03:04 PM ISTअचानक दात दुखीची समस्या उद्भवली तर, 'हे' उपाय करुन पाहा... फायदा नक्की होईल
दात दुखण्याच्या वेदना इतक्या तीव्र असतात की, त्या माणसाला ना झोपू देत, ना कोणतं काम करु देत.
Aug 4, 2022, 05:16 PM ISTघामोळ्यांनी हैराण झालात.. तर या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम..
ऋतूतील आर्द्रता आणि चिकट उष्णतेमुळे अनेकांना घामोळ्यांचा त्रास होऊ लागतो.
Jul 27, 2022, 09:48 PM ISTडिटर्जंट द्रावण फेकून देण्याची चुक तुम्ही देखील करता का? मग एकदा 'हे' करुन पाहा
कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याद्वारे अशा वेगवेगळ्या गोष्टी करु शकता की, कदाचित याचा तुम्ही विचार देखील केला नसावा.
Jul 24, 2022, 05:19 PM ISTफक्त करा 'हा' उपाय... ७ दिवसात मिळेल ग्लोईंग स्किन
जाहिराती पाहून वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्किनवर ट्राय करतो,बऱ्याच वेळा केमिकल प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर सूट होत नाहीत आणि त्याची उलट रिऍक्शन होते
Jul 22, 2022, 12:50 PM ISTव्हायरल फिव्हरमध्ये लगेच औषध खाऊ नका, जाणून घ्या लवकर बरे होण्यासाठी कोणते उपाय चांगले
डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला ताप आला असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे.
Jul 21, 2022, 05:50 PM ISTडोळ्यांखालील काळी वर्तुळे फक्त 2 दिवसात होतील दुर, घरी असलेल्या 'या' 5 गोष्टींचा असा करा वापर
जर तुम्हाला फक्त 2 दिवसात डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील, तर तुम्ही येथे दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करू शकता.
Jul 12, 2022, 04:26 PM ISTकिडनी स्टोनपासून व्हायचंय मुक्त... मग या घरगुती उपायांचा करा अवलंब
किडनी स्टोनमुळे पोटात अनेक वेळा असह्य वेदना होतात. अशावेळी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचारही घ्यावे लागतात. काही रुग्णांना तर किडनी स्टोरसाठी ऑपरेशनही करावं लागतं. पण काही घरगुती उपाय (home remedies) केल्यास आपल्याला किडनी स्टोनपासून आराम मिळू शकतो.
Jul 8, 2022, 04:20 PM ISTदात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे 3 घरगुती उपाय करुन पाहा
आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सुचवणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
Jul 2, 2022, 08:35 PM ISTMouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग 'हा' उपाय नक्की करुन पाहा
तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते.
Jul 1, 2022, 09:35 PM ISTअंगावरील सूजला दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात
चला तर शरीराला सूज येण्याची कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेऊ.
Jun 28, 2022, 04:33 PM ISTदात किडन्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर हे 3 घरगुती उपाय करा
वास्तविक, जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.
Jun 21, 2022, 09:32 PM ISTHealth Care Tips: तुम्हाला देखील रात्रीची झोप येत नाही? मग 'या' गोष्टींचे पालन करा
अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता ते सांगणार आहोत.
Jun 21, 2022, 07:25 PM IST