home remedies

Cockroach Mosquito-fly Remedies: 'हा' उपाय समूळ नष्ट करेल माशा, मच्छर आणि झुरळांनी मांडलेला उच्छाद

तुम्हीसुद्धा घरात जागोजागी दिसणाऱ्या झुरळांमुळे त्रस्त आहात का? यावर सापडलाय रामबाण उपाय.... 

Sep 22, 2022, 08:49 AM IST

Home Remedies for Periods Cramps: मासिक पाळीतील वेदना कमी करण्याचे रामबाण उपाय

महिलांसाठी मासिक पाळी अतिशय वेदनादायी असते. पुरुष या वेदनांचा विचारही करू शकत नाही

Sep 12, 2022, 10:08 PM IST

केळ्यांपासून दुर का पळतात उंदीर, जाणून घ्या

फक्त घरी केळी आणून ठेवा, असे पळतील उंदीर 

Sep 12, 2022, 08:01 PM IST

सुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत... ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ

योगासनामधील फक्त ही 3 आसने केल्याने तुम्ही फिट राहू शकता एकदम फीट!

Sep 10, 2022, 09:45 PM IST

Anti Aging: 50 व्या वर्षीही तुम्ही दिसाल तीशी सारखे, झोपण्यापूर्वी करा हे काम

 Health Benefit : चेहऱ्यावर काळे डाग, डाग, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या दिसत असतील तर...

Sep 7, 2022, 11:43 AM IST

Natural Mosquito Repellent : घरच्या घरी बनवा मच्छर पळवण्याचं नैसर्गिक लिक्विड, डास होतील छूमंतर...

 पावसाळ्याचे दिवस आहेत. अशात तुमच्या घरात मच्छर येण्याचं प्रमाण देखील वाढलं असू शकतं. डासांपासून आपल्याला डेंगी, मलेरिआ अशा भयंकर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

Sep 4, 2022, 01:23 PM IST

Tonsils: मिठाच्या पाण्याने टॉन्सिल्सपासून सुटका होते का? हे आहे सत्य

Tonsil Problem Home Remedies: जेव्हा लोकांच्या घशात बॅक्टेरियाचा संसर्ग (Throat Infection) होतो, तेव्हा त्यांना टॉन्सिलचा त्रास (Tonsil Problem) होतो.  तुम्हीही एकदा हे घरगुती उपाय अवलंबावे. यातील सर्वात सामान्य म्हणजे मिठाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. पण खरोखर टॉन्सिल ही समस्या सुटते का? 

Aug 31, 2022, 02:49 PM IST

गरमागरम पदार्थ खाल्ल्याने जीभ जळालीय, असा मिळवा आराम

जीभ जळाल्यानंतर 'या' गोष्टी खा,जळजळ होईल दुर 

Aug 30, 2022, 10:14 PM IST

Life Hacks: कपड्यांवरील हट्टी डाग काही मिनिटांत होतील गायब, ही ट्रिक वापरा

How To Remove Stain: कपड्यावरील डाग कसे काढावेत, असा अनेकांना प्रश्न सतावत असतो. आपल्या कपड्यांवर खाणे-पिणे किंवा इतर कोणत्याही कारणाने डाग पडतात आणि काही वेळा हे डाग इतके जड असतात की डिटर्जंट पावडरनेही ते दूर होऊ शकत नाहीत. नव्या ट्रिकने हे डाग सहज गायब करु शकता. जाणून घ्या.

Aug 23, 2022, 07:58 AM IST

Breast infection and home remedies: लाजू नका! Breast जवळ इन्फेक्शन झालं असेल तर 'हे' उपाय करा...

ब्रेस्ट इन्फेक्शन झाल्यास आसपासच्या भागात खाज ( Inflamation near breast) येणं. सूज (swelling) येणं, रॅशेस (rashes) , लाल पुरळ (red spots)  येणं अशा समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. 

Aug 21, 2022, 04:51 PM IST

Sleep Disorder: रात्री शांत झोप लागत नाही का? या खास टिप्स ठरतील लाभदायी

झोप आयुष्यातील परम सुख आहे असं म्हटलं जातं. कारण दिवसभर काम आणि मानसिक ताणताणवांना सामोरं गेल्यानंतर रात्रीची झोप महत्त्वाची आहे. रात्री शांत झोप लागल्यानंतर येणारा दिवस उत्साहात जातो.

Aug 21, 2022, 12:52 PM IST

Home remedies for digestion: पचनासाठी उत्तम घरगुती उपाय, आधी वाचा नंतर थॅक्यू म्हणा

खराब लाईफस्टाईल अशात अधिकचं खाणं, यामुळे आपल्याला पचनाच्या समस्या सतावू शकतात

Aug 16, 2022, 10:05 PM IST

Cockroach Remedies: झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

जर तुम्हाला झुरळापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. हे उपाय केले तर घरात आणि स्वयंपाकघरात झुरळांचा मागमूसही राहणार नाही.

Aug 15, 2022, 11:15 PM IST

Kitchen Hacks: अशापद्धतीने कधीही धुवू नका पालोभाज्या, नाहीतर फायद्याएवजी होईल तुमचं नुकसान

आधीच आपण पालेभाज्या जास्त शिजवत नाही. त्यामुळे या भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरीया देखील मरत नाही.

Aug 14, 2022, 05:11 PM IST

Bad Taste : तुमच्या तोंडाची चव बिघडलीय? मग हे उपाय करुन पाहा; कडवटपणा लगेच दुर होईल

बऱ्याचदा लोकांसोबत असं घडतं की, त्यांच्या तोंडाची चव अचानक निघून जाते. म्हणजेच काय तर त्यांचं तोंड कडू होतं आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही.

Aug 12, 2022, 04:36 PM IST