Neck Pain : मान दुखल्यास किंवा लचकल्यास करा 'हे' घरगुती उपाय
जर तुमची देखील मान लचकली असेल किंवा दुखत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या सविस्तर
Jan 19, 2025, 12:49 PM ISTसारखी लघवीला होतेय? 5 आयुर्वेदिक उपाय ठरतील गुणकारी
सारखी लघवीला होणे ही समस्या आरोग्याच्या विविध कारणांमुळे होऊ शकते. डायबेटिज, युरीन इंफेक्शन, प्रोस्टेट वाढणं इत्यादी यामागील कारण असू शकतात.
Jan 18, 2025, 02:21 PM ISTबद्धकोष्ठता आणि गॅसवर घरगुती उपाय म्हणून थंडीत खा 'हे' स्वस्त फळ
Constipation Home Remedies: गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात या फळाचा करा वापर. आपल्यापैकी अनेकांना पचनाशी निगडीत आजार होतात. जसे की, गॅस होणे, बद्धकोष्ठता. अशावेळी आहारात थंडीत मिळणारा या फळाचा वापर करा.
Jan 17, 2025, 01:58 PM ISTहाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ
कोलेस्ट्रॉल एक असा चरबीचा थर आहे जो रक्तवाहिन्यांना आणि धमण्यांना चिकटून असते. याची साफसफाई होणे गरजेची असते. अशावेळी हा घरगुती उपाय ठरतो अतिशय महत्त्वाचा.
Jan 17, 2025, 12:45 PM ISTसकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
Jan 6, 2025, 03:23 PM ISTथर्टी फस्ट पार्टीत एकच 'प्याला' अंगावर आला? हँगओव्हर उतरवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स
Hangover Overcome Home Remedies : 2025 हे नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. बरेचजण नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या मित्र मंडळी, कुटुंब इत्यादींसमवेत जंगी पार्टी करतात. बऱ्याचदा पार्टीत प्यायलेल्या प्याला अंगावर येतो. दुसरा दिवस उजाडला तरी अनेकांचा हँगओव्हर उतरत नाही. अशावेळी तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
Dec 31, 2024, 03:54 PM ISTखोकल्यामुळे रात्रीची झोपमोड होते? 'हे' उपाय येतील कामी
कफ आणि खोकला झाल्यावर रात्रीच्यावेळी अनेकदा झोपेवर परिणाम होतो.
Dec 22, 2024, 03:37 PM ISTचेहऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय, तांदुळ पिठ आणि 'या' दोन वस्तू
तांदुळ पिठ, ऍलोवेरा आणि हळद यांचा वापर करून चेहेऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय.
Dec 17, 2024, 12:47 PM ISTहिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय
संपूर्ण भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. या ऋतूमध्ये हात-पाय सुन्न होणे, काटे येणे, नसांना दुखणे अशा समस्या होतात.
Dec 13, 2024, 03:11 PM ISTसतत घसा खवखवतोय? 'या' पाच नैसर्गिक गोष्टी तुम्हाला करतील मदत
हवामान थंड झाल्याने थंडीमुळे कफ जमा होऊन घशात खवखवते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
Dec 1, 2024, 02:01 PM IST'हे' घरगुती उपाय मासिक पाळीत देतील आराम
काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यानच्या वेदनापासून मुक्त होऊ शकता.
Nov 30, 2024, 01:18 PM ISTकोंड्यामुळे डोक्यात सारखी खाज येते ? 'हे' घरगुती उपाय करून तर पाहा
थंडीमध्ये अनेकांना कोंड्याची समस्या होते. ज्यामुळे डोक्यात सतत खाज येते.
Nov 26, 2024, 01:08 PM ISTपिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा
पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा | Has your face been damaged due to pigmentation Then definitely try these home remedies
Nov 25, 2024, 05:29 PM ISTमखाना खाल्ल्याने पुरुषांना होतात 6 मोठे फायदे
मखाना खाल्ल्याने पुरुषांना होतात 6 मोठे फायदे
Nov 25, 2024, 01:55 PM ISTचेहऱ्यावर वाफ घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून किती फायदेशीर? Skin Steaming चे परिणाम पाहा
आपण नेहमी बघतो की लोक चेहऱ्यावर वाफ घेतात. वाफ घेतल्यानं सर्दी, खोकला, डोकेदुखी हे बरे होतातचं पण या शिवाय पण याचे बरेचं फायदे आहेत ते तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊयात वाफ घेण्याचे कोणकोणते फायदे आहेत.
Nov 16, 2024, 05:28 PM IST