home minister

मंत्रिमंडळ बैठकीत वाद, काँग्रेस-शिवसेनेचे मंत्री गृहमंत्री वळसे-पाटलांवर नाराज

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली.

Mar 31, 2022, 05:51 PM IST

'झी मराठी'वर जिंका ११ लाखाची पैठणी

'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे.

Mar 27, 2022, 10:37 PM IST

आमदारांच्या आरोपाचे गृहराज्यमंत्र्यांना वावडे, म्हणतात... पोलीस तर...

पोलिसांच्या बदलीवरून आज विधानसभेत जोरदार हंगाम झाला. तालिका अध्यक्ष, सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी पोलिसांच्या मनमानी कारभाराबद्दल आरोप केले. पण, गृहराज्यमंत्री म्हणाले... 

 

Mar 25, 2022, 01:32 PM IST

Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Feb 23, 2022, 02:35 PM IST

'किरीट सोमय्या जगू देत नाहीत', अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीचा आरोप

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट

Feb 18, 2022, 06:01 PM IST

महिन्याभरानंतर का होतेय 'पुष्पा'वर बंदीची मागणी?

'पुष्पा'वर बंदी घाला, गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Jan 21, 2022, 11:26 AM IST

आर्वी गर्भपात प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना निवेदन, केली ही मागणी

Abortion case :वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात  केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Jan 15, 2022, 07:52 AM IST

भाजप आमदार आशिष शेलार यांचा धमकी, गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

BJP MLA Ashish Shelar's threat : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना मोबाईलवरुन धमकी देण्यात आली आहे. ( threat call)  

Jan 8, 2022, 01:00 PM IST
55 years old police can do work from home said Home Minister Dilip Walse Patil PT3M57S

VIDEO : ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना WFHचे आदेश - गृहमंत्री

VIDEO : ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना WFHचे आदेश - गृहमंत्री

Jan 6, 2022, 02:30 PM IST