home minister

'गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या...', गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका

Ganpat Gaikwad Firing Video : गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. (Maharastra Politics)

Feb 3, 2024, 04:03 PM IST

फुल्ल टू ड्रामा अन् पोरांचा कारनामा, झी मराठीवर नवीन वर्षात 4 नव्या मालिका!

zee marathi new serial:झी मराठी परिवारात नवीन वर्षात 4 नवीन मालिका सामिल होणार आहेत. मालिकांच्या प्रोमोजने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून या मालिकांमध्ये छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत.

Dec 30, 2023, 06:08 PM IST

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवाती कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले, ' फक्त 13 दिवसांसाठी...'

Home Minister : 'होमा मिनिस्टर' या कार्यक्रमानं सगळ्यांच्या मनात खास जागा केली आहे. अशात या कार्यक्रमानं 19 वर्षे पूर्ण केले असून 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली याविषयी सांगितलं आहे. 

Oct 1, 2023, 11:13 AM IST

'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण; 6 भागांपुरता असलेला कार्यक्रम 6000 भाग पूर्ण करणार

Home Minister in 20th year: होम मिनिस्टर हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे याची सर्वत्र चांगलीच चर्चा असते. यावर्षी ही मालिका 20 व्या वर्षी पदार्पण करते आहे. त्यामुळे या मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 14, 2023, 03:08 PM IST

जयंत पाटील BJP च्या वाटेवर? अमित शाहांबरोबर गुप्त बैठक? फडणवीसांचा फोन, अजित पवारांची मध्यस्थी अन्...

Jayant Patil Secret Meeting: पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील तातडीने मुंबईला रवाना झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेतली.

Aug 6, 2023, 02:00 PM IST

अमित शाहंचं वजन एकाएकी कमी का होतंय? त्यांनीच सांगितलं खरं कारण

जेव्हा थेट गृहमंत्र्यांना त्यांच्या वजनाबाबत विचारलं जातं...

Nov 16, 2022, 11:03 AM IST

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा मोठा निर्णय

राज्य सरकारने अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करुन एक्स दर्जावरुन (X Plus Security) वाय प्लस (Y PLus Security) दर्जाची सुरक्षा दिली होती. 

 

Nov 2, 2022, 04:39 PM IST