'संघ विचाराचे लोक आंबेडकरांच्या कोणत्याही...'; शाहांच्या विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena On Amit Shah Comment About Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना लोकसभेतील भाषणात अमित शाहांनी केलेल्या उल्लेखावरुन वादाची ठिणगी पडली आहे.
Dec 19, 2024, 07:10 AM IST'अमित शाहांसंदर्भातील 'त्या' अफवेवर आमचा विश्वास नाही'; ठाकरेंची 'गुगली'! नेमकं प्रकरण काय?
Uddhav Thackeray Takes Dig At Home Minister Amit Shah: मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावरील एका विचित्र वादामुळे चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्षाने खोचक शब्दांमध्ये यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 6, 2024, 07:24 AM ISTBaba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'
Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: "महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे."
Oct 14, 2024, 06:47 AM IST'उद्योजक, प्रखर राष्ट्रवादी हरपल्याने खूप दुःख झाले', गृहमंत्री अमित शाहांचे ट्विट
"Deeply saddened by the loss of an entrepreneur, staunch nationalist," tweeted Home Minister Amit Shah
Oct 10, 2024, 09:00 AM ISTपूरग्रस्त राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निधी
पूरग्रस्त राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निधी
Oct 2, 2024, 11:05 AM ISTअमित शहांना 2029 मध्ये हवंय शुद्ध कमळाचं सरकार, भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?
Amit Shah on BJP independent: अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय.
Oct 1, 2024, 08:47 PM IST'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
Oct 1, 2024, 04:51 PM IST
'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.
Oct 1, 2024, 04:12 PM IST
'महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा द्या', रोहित पवारांची अमित शाहांकडे मागणी
'Give Z plus security to Maharashtra Home Minister', Rohit Pawar's demand to Amit Shah
Sep 28, 2024, 10:25 AM ISTगृहमंत्रीच सुरक्षीत नाहीत, सुषमा अंधारेंचा राज्य सरकारला सवाल
Home Minister is not safe Sushma Andhare question to the state government
Sep 27, 2024, 07:55 PM IST'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM ISTPhotos: ...अन् संतापलेल्या आमित शाहांनी माझ्या दिशेने पेपर फेकले; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा
Famous Actor Intraction With Amit Shah: या अभिनेत्याने अमित शाहांबरोबर झालेली भेट आणि या भेटीतील चर्चेबद्दल जाहीर कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. या भेटीत आपण आपली इच्छा बोलून दाखवली असता अमित शाह यांनी कशापद्धतीने प्रतिसाद दिला हे या अभिनेत्याने सांगितलं. नेमकं तो काय म्हणाला पाहूयात...
Aug 29, 2024, 11:20 AM IST'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Aug 20, 2024, 12:08 PM IST'...म्हणून मोदींनी तात्काळ गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा घ्यायलाच हवा', 'मोदींनी युक्रेन-रशिया युद्धात..'
PM Modi Home Minister Ami Shah: "निवडणुका मॅनेज करणे, काठावरचे बहुमत वाढवण्यासाठी नवनव्या योजना आखणे, खोकेशाहीच्या माध्यमातून व धाकदपटशा दाखवून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे व त्यासाठी सरकारची सगळी ताकद पणाला लावणे, या नसत्या उद्योगांमध्येच सरकारचा सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत आहे."
Jul 18, 2024, 07:33 AM IST'20 वर्षात सुचित्रा बांदेकरांना किती पैठणी दिल्या?' आदेश बांदेकर म्हणाले...
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेत्या गृहिणीला पैठणी साडी भेट म्हणून दिली जाते. आता अभिनेते आदेश बांदेकरांनी पैठणीबद्दल अनेक किस्से सांगितले.
Apr 4, 2024, 03:06 PM IST