home minister

Dilip Walse Patil Exclusive : अनिल देशमुख यांना क्लिनचीट, गृहमंत्र्यांची मोठी माहिती

चांदीवाल आयोगाच्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट

Apr 26, 2022, 10:05 PM IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या सुटकेची शक्यता, चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लिनचिट

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप झाला होता. या संदर्भात राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची निर्मिती केली होती.

Apr 26, 2022, 05:39 PM IST

तर नवनीत राणा यांच्यावर कारवाई होणार, गृहमंत्र्यांनी दिला इशारा

खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत

Apr 26, 2022, 01:49 PM IST

तर राणा दाम्पत्यावर कारवाई होणार, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

राणा दाम्पत्य हे पुढे केलेलं प्यादं, पाहा राष्ट्रपती राजवटीवर काय बोलले गृहमंत्री

 

Apr 23, 2022, 01:38 PM IST

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्याच्या अतिसंवेदनशील भागात सतर्कतेचे आदेश

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे हटवण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. 

Apr 19, 2022, 09:57 PM IST

वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर.. गृहमंत्र्यांनी दिला हा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिलीय. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का यावर गृहमंत्री म्हणाले... 

Apr 19, 2022, 10:32 AM IST

भोंग्याबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, सरकार विरुद्ध मनसे संघर्ष वाढणार?

राज ठाकरे यांच्या भूमिकेवर गृहमंत्र्यांनी दिलं उत्तर

Apr 14, 2022, 05:57 PM IST

Sharad Pawar यांच्या घरावर हल्ला प्रकरण, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात भेट झाली आहे.

Apr 9, 2022, 02:42 PM IST

Sharad Pawar यांच्या घरावर जाणून-बुजून आंदोलन, यामागे अज्ञात शक्ती - गृहमंत्री

एसटी कर्मचारी आज अचानकपणे शरद पवारांच्या घरावर धडकले. आंदोलकांनी  जोरदार घोषणाबाजी केली.

Apr 8, 2022, 05:05 PM IST