holi

धुलिवंदनाआधीच शेअर बाजार रंगला हिरव्या रंगात; सेंसेक्स 58 हजाराच्या पार

Share Market | धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे रंग उधळल्याचे दिसून येत आहेत. शेअर मार्केटमध्ये सलग काही दिवसांपासून तेजीचा माहोल दिसत आहे

Mar 17, 2022, 02:56 PM IST

'या' अशुभ मुहूर्तावर अजिबात होलिका दहन करू नका, अन्यथा...

Holika Dahan Muhurat 2022: दिनदर्शिका आणि ज्योतिष शास्त्रानुसार होलिका दहन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे.

Mar 17, 2022, 10:55 AM IST

कडकडीत उन्हाळा त्यात रंगपंचमी, तुमच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी

 राज्यात उष्णतेची लाट आल्यानं उकाडा वाढला आहे. त्यात होळीचा (Holi) सणही आला आहे. अशावेळी प्रत्येकानं आपल्या डोळ्यांची (Eye Health) काळजी घेणं आवश्यक आहे.

 

Mar 16, 2022, 10:50 PM IST

होळी : कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 100 विशेष गाड्या

Holi Festival : होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या 100 विशेष गाड्या (ST transport service) सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.  

Mar 16, 2022, 08:35 PM IST

होळी आणि धुलिवंदनाच्या उत्सवात लाऊडस्पीकरला बंदी; राज्य सरकारची नियमावली जारी

Holi Festival Guidline by Maharashtra gov | राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते.

Mar 16, 2022, 11:38 AM IST

पाहा, तुमचे आवडते कलाकार होळी कशी सेलिब्रेट करतात?

 आता होळी हा मजामस्ती आणि धमाल करण्याचा सण आहे.

Mar 15, 2022, 12:28 PM IST

होळीच्या दिवशी तीन राजयोग! 'या' राशीवर महत्वाचा परिणाम

या दिवशी गजकेसरी योग, वरिष्ठ योग आणि केदार योग तयार होत आहेत.

Mar 15, 2022, 11:21 AM IST

'या' व्यक्तींनी चुकूनही पाहू नका होलिका दहन, कारण हैराण करणारं

होलिका दहनात सहभागी होणे खूप चांगले मानले जाते, परंतु धार्मिक शास्त्रांमध्ये ठराविक लोकांनी होलिका दहन पाहू नये, असं का म्हटलं आहे?

Mar 12, 2022, 09:00 AM IST

या गावात एकमेकांच्या अंगावर विंचू फेकून खेळली जाते होळी!

 भारतात होळी सनाशी अनेक प्रथा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात होळीशी संबंधित भिन्न श्रद्धा आहेत. आशीच एक प्रथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एक गावात विंचूंची होळीवर पूजा केली जाते, आणि नंतर त्यांच्याबरोबर होळी     खेळली जाते.

Apr 1, 2021, 02:21 PM IST

JNU मध्ये मुलींच्या हॉस्टेलसमोर अर्धनग्न परेड; तक्रार दाखल

मुलींच्या वसतीगृहासमोर  विद्यार्थ्यांनी अर्धनग्न होऊन परेड काढली.

Apr 1, 2021, 10:30 AM IST

कोरोना झाला असला तरी मिलिंद सोमणची पत्नीसोबत रंगांची उधळण

अंकिता आणि मिलिंदचे होळीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 

Mar 30, 2021, 07:16 PM IST