holi celebration india

Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी

Holika Dahan 2024 : तुमच्या परिसरात होलिका दहन करण्यात येत नाही. अशावेळी घरी तुम्ही पारंपारिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर माहिती दिली आहे. 

Mar 24, 2024, 12:58 PM IST

Holika Dahan 2024 : करिअरमधील अडथळे, आयुष्यातील नकारात्मकता अशी करा दूर! होलिका दहनाच्या दिवशी करा हा उपाय

Holika Dahan 2024 : होळीचा सण हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धीसह नकारात्मक भावावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. होलिका दहनाच्या दिवशी आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा उपाय सांगितला आहे. 

Mar 24, 2024, 09:55 AM IST

Horoscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Holi Horoscope 24 March 2024 : आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण...आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग असल्याने होळीचा दिवस तुमच्यासाठी पुरणपोळीसारखा गोड होणार का? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Mar 24, 2024, 08:18 AM IST

होळीच्या दिवशी भद्राचं सावट, 1 तासांचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पंचांगकर्ते आनंद पिंपळकर यांच्याकडून होलिका दहनाबद्दल

Holi 2024 : यंदा होळीवर भद्राची सावली असल्याने नेमकं होलिका दहन कधी करायचं, असा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये आहेत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आनंद वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलंय. 

Mar 23, 2024, 02:38 PM IST

Holi Celebration: धुळवडीत रंग लागलेल्या नोटा बाजारात वापरु शकतो का? समजून घ्या RBI चा नियम

Holi 2024: होळी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. दरम्यान अनेकदा आपल्या खिशातील नोटांना हा रंग लागतो. यामुळे त्या बाजारात, दुकानात स्विकारल्या जातील की नाही अशी शंका असते. दरम्यान यासंबंधी आरबीआयचा नियम काय सांगतो हे समजून घ्या. 

 

Mar 22, 2024, 12:54 PM IST

Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी

हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. 

Mar 15, 2024, 03:11 PM IST

Happy Holi 2023 Wishes In Marathi: होळी रे होळी... होळीचे मराठीत संदेश, आपल्या प्रियजनांना द्या सप्तरंगी शुभेच्छा

Holi 2023 Wishes in Marathi: होळीचा सण वसंत ऋतुचं स्वागत करतो. तसेच वाईट प्रवृत्तींचा नाश करून सकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्याचा संदेश देणारा होळीचा सण आहे. आपल्या प्रियजनांना द्या सप्तरंगी शुभेच्छा...

Mar 6, 2023, 11:51 AM IST

Holi Special Train 2023: रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा...

Holi Special Trains For Kokan: होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेच्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Mar 6, 2023, 10:57 AM IST

Holi 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा

Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा 

 

Mar 6, 2023, 06:47 AM IST

Happy Holi Skin Care Tips: होळीला स्किन केअरची चिंता सोडा, रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा 'या' गोष्टी

Holi Skin Care Tips : धुलिवंदन, धुळवड आणि रंगपंचमीला रंगाची उधळण करण्यापूर्वी त्वचेची काळजी करण्याची गरज नाही. या घ्या सोप्पा टिप...

Mar 5, 2023, 05:39 PM IST

Holika Dahan 2023 Rules : होळीच्या दिवशी चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालू नका! अन्यथा घरात वाईट शक्ती...

Holika Dahan 2023 : सोमवारी 6 मार्चला होलिका दहन म्हणजे होळीचा उत्सव आहे. नकारात्मक गोष्टींचा अंत करण्यासाठी होळीमध्ये दहन करतो. पण जर या होळीच्या दिवशी तुम्ही चुकूनही या रंगाचे कपडे घालते तर, ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरावर वाईट शक्तीचं सावट येण्याची शक्यता असते. 

Mar 5, 2023, 01:47 PM IST

Holi Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य

Holi Horoscope 2023 : होळी (Holi 2023) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विजय...होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा विनाश करायचा. आयुष्यात विविध रंगाप्रमाणे फक्त आनंद आणि सुख राहावं. असा होळीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या होळीचं राशीभविष्य...(Today Horoscope)

Mar 5, 2023, 10:53 AM IST

Holika Dahan 2023: होलिका दहनात चुकूनही 'या' झाडांचा वापर करु नका; होईल मोठं नुकसान

Holika Dahan Shubh Muhurat 2023 : यंदा 6 मार्चला होळी आणि 7 मार्चला धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या छायेखाली दोन वर्ष घालवल्यानंतर देशासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. 6 मार्चला होळी दहनासाठी शुभू मुहूर्त केवळ दोनच तासच असणार आहे.

Mar 5, 2023, 10:36 AM IST

Holika Dahan Upay 2023: आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय

Holika Dahan 2023 Upay: होळी (Holika Dahan) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर मात करुन जीवनात सकारात्मक वातावरण घेऊन येतं.  तुमच्या आयुष्यात सतत पैशाची चणचण जाणवतं असेल तर सोमवारी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. 

Mar 4, 2023, 08:24 AM IST

Holika Dahan 2023 : यंदा होळीवर भद्राची सावली? होळी दहनाच्या वेळी 'हे' नियम लक्षात ठेवा अन्यथा..

 Holika Dahan 2023 : सगळीकडे होळीचे वेध लागले आहे. अशातच यंदा होळीवर भद्राची सावली आहे का आणि काय आहे भद्राची वेळ जाणून घ्या. कारण जर भद्रकाळात होलिका दहन केल्यास अशुभ परिणाम दिसून येतात. 

Mar 4, 2023, 06:02 AM IST