hit

मुंबईत उकाडा वाढणार, तर राज्यात पावसाची शक्यता

मुंबईत उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. रविवार आणि सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान ३४, २६ अंशाच्या जवळपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यात भर पडणार आहे. 

May 7, 2017, 09:09 AM IST

'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!

प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. 

May 3, 2017, 12:06 PM IST

उष्णतेमुळे मनपा निवडणुूकीचा मतदान कालावधी वाढवला

राज्यातल्या वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांच्या मतदान कालावधीमध्ये, राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. त्यानुसार या तीन महापालिकांसाठी मतदानाची वेळ ही सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे सहा अशी असेल.

Apr 16, 2017, 03:53 PM IST

तीव्र उन्हाच्या झळांचा पशु-पक्ष्यांनाही फटका

उन्हाच्या तापलेल्या झळा, पाण्याचे दुर्भिक्ष, रस्ते रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या उकाड्याचा फटका पशु पक्ष्यांनाही बसतो आहे.

Apr 2, 2017, 10:55 PM IST

राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.

Nov 17, 2016, 08:02 AM IST

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो - ट्रेलरची धडक

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो - ट्रेलरची धडक 

Oct 28, 2016, 04:45 PM IST

मुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.

Sep 1, 2016, 08:09 PM IST

ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस

 येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.   

Jun 15, 2016, 07:04 PM IST

लहानगा रेल्वे रुळावर बॉल आणायला गेला आणि मालगाडीने उडवलं

रेल्वे रुळावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुंबईतल्या लहानग्या साहिल अरविंद जाधव याला मालगाडीनं उडवलं. यात जबर जखमी झालेल्या साहिल जाधवची, राजावाडी रुग्णालयात दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु आहे. 

May 28, 2016, 08:25 PM IST

उन्हामुळे त्रास होत असल्याने सूर्य देवावरच केली केस

वाढलेल्या उष्णतेमुळे वैतागलेल्या एका व्यक्तीने थेट सूर्य देवावरचं केस दाखल केली आहे. पत्रात या व्यक्तीने त्याची व्यथा मांडली आहे. शिवपाल सिंह नावाच्या या व्यक्तीने मध्यप्रदेशातील शाजापूर स्थानकात तक्रार नोंदवली आहे. एका आठवड्यापासून वाढत्या उष्णतेमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. याला जबाबदार सूर्यनारायण निवासी ब्रह्मांड यांच्यावर भारतीय संविधानानुसार आवश्यक ती कारवाई करुन मला आणि इतर लोकांना दिलासा द्या. असं म्हटलं आहे.

May 23, 2016, 05:49 PM IST

वन नाईट स्टँडच्या 'ले चला'ची यूट्यूबवर धूम

सनी लियोनीचा वन नाईट स्टँड हा चित्रपट रिलीज झाला आहे.

May 6, 2016, 05:43 PM IST

VIDEO : 'कप साँग'ची शिकवणीही 'यू-ट्यूब'चीच - मिथिला

मुंबईतल्या दादर परिसरात राहणारी मिथिला पालकर या यूट्यूब हीट गर्लनं नुकतीच झी २४ तासशी संवाद साधला... यावेळी, 

Mar 17, 2016, 01:00 PM IST

नागपूर यंदा तापमानाचा नवा उच्चांक गाठणार

होळीची तयारी सुरु झाली आहे. वैशाख वणव्याला तसा अजून अवकाश आहे. मात्र मार्च महिन्याच्या मध्यावरतीच विदर्भातला पारा 40च्या घरात गेला आहे. त्यामुळे यंदा तापमानाचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2016, 11:21 AM IST