वन नाईट स्टँडच्या 'ले चला'ची यूट्यूबवर धूम

सनी लियोनीचा वन नाईट स्टँड हा चित्रपट रिलीज झाला आहे.

Updated: May 6, 2016, 05:43 PM IST
वन नाईट स्टँडच्या 'ले चला'ची यूट्यूबवर धूम title=

मुंबई: सनी लियोनीचा वन नाईट स्टँड हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातल्या ले चला या गाण्याला यूट्यूबवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत 20 लाख लोकांनी ले चला हे गाण पाहिलं आहे. 

या गाण्यामध्ये सनी लियोनी आणि तनुजनं बोल्ड सिन दिले आहेत. 

पाहा सनीचा हॉट अवतार