उन्हामुळे त्रास होत असल्याने सूर्य देवावरच केली केस

वाढलेल्या उष्णतेमुळे वैतागलेल्या एका व्यक्तीने थेट सूर्य देवावरचं केस दाखल केली आहे. पत्रात या व्यक्तीने त्याची व्यथा मांडली आहे. शिवपाल सिंह नावाच्या या व्यक्तीने मध्यप्रदेशातील शाजापूर स्थानकात तक्रार नोंदवली आहे. एका आठवड्यापासून वाढत्या उष्णतेमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. याला जबाबदार सूर्यनारायण निवासी ब्रह्मांड यांच्यावर भारतीय संविधानानुसार आवश्यक ती कारवाई करुन मला आणि इतर लोकांना दिलासा द्या. असं म्हटलं आहे.

Updated: May 23, 2016, 05:49 PM IST
उन्हामुळे त्रास होत असल्याने सूर्य देवावरच केली केस title=

भोपाळ : वाढलेल्या उष्णतेमुळे वैतागलेल्या एका व्यक्तीने थेट सूर्य देवावरचं केस दाखल केली आहे. पत्रात या व्यक्तीने त्याची व्यथा मांडली आहे. शिवपाल सिंह नावाच्या या व्यक्तीने मध्यप्रदेशातील शाजापूर स्थानकात तक्रार नोंदवली आहे. एका आठवड्यापासून वाढत्या उष्णतेमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. याला जबाबदार सूर्यनारायण निवासी ब्रह्मांड यांच्यावर भारतीय संविधानानुसार आवश्यक ती कारवाई करुन मला आणि इतर लोकांना दिलासा द्या. असं म्हटलं आहे.