सलमान खानचा फैसला उद्या
2002 हीट अँड रन प्रकरणी सलमानच्या अपीलाबाबत आता उद्या निकाल येणार आहे. निकालाचं वाचन आज पूर्ण झालं.
Dec 9, 2015, 06:10 PM ISTसलमान खानच्या निकालावर बॉलिवूडची 'टीव टीव'
सलमान खानच्या निकालावर बॉलिवूडची 'टीव टीव'
May 6, 2015, 09:29 PM ISTसलमान खान आणि हिट अॅण्ड रन प्रकरण
May 6, 2015, 03:53 PM ISTसलमानला सेलिब्रिटींचा ट्विटरवरून पाठिंबा
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला हिट अँड रन केसमध्ये दोषी ठरविण्यात आले असून त्याला ५ वर्ष तुरूंगवास आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
May 6, 2015, 03:21 PM ISTसलमान खान नेमका काय बोलला कोर्टात...
हिट अँड रन खटल्यात जबानी देण्यासाठी सलमान खान सकाळी कोर्टात आला, त्यावेळी त्यानं फुल पांढरा शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची पँट घातली होती. सुनावणीच्या वेळी तो थोडा टेन्स दिसत होता. त्याला साक्षीदारांच्या पिंज-यात उभं केल्यानंतर त्यानं न्यायाधीशांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्याची जबानी कशी झाली, ते पाहूयात...
Mar 27, 2015, 07:26 PM ISTहिट अँड रन केस : सलमान खानने सर्व आरोप फेटाळले
सिने अभिनेता सलमान खान यानं हिट अँड रन खटल्यातील आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केलाय. वांद्र्यामध्ये सलमानच्या गाडीला अपघात झाला, त्यावेळी तो गाडी चालवत नव्हता... तर त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता, असं सलमान खाननं कोर्टात सांगितलं.
Mar 27, 2015, 07:00 PM ISTअभिनेता सलमान खान याची उलट तपासणी
हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.
Mar 27, 2015, 09:53 AM ISTसलमान हिट अँड रन प्रकरण, एक महिन्यासाठी सुनावणी पुढे
सलमान खान हिट एंड रन प्रकरणातल्या खटल्याचं कामकाज 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. कल्पेश वर्मा नावाच्या साक्षीदारानं पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत गहाळ झाली आहे.
Jun 25, 2014, 05:08 PM ISTअस्वस्थ सलमाननं आरोपीच्या पिंजऱ्यात ऐकली साक्ष
सलमान खान ‘हिट अँड रन’ केसमध्ये आज या प्रकरणातील जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष झाली यावेळी मोहम्मद कलीम शेख, मुन्नू खान आणि मुस्लिम शेख या तीन जखमी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष घेण्यात येतेय.
May 6, 2014, 02:14 PM ISTसलमान खानची सुनावणी टळली
हिट एंड रन प्रकरणी सलमान खानला थोडा दिलासा मिळालाय. या प्रकरणी आज सेशन कोर्टात होणारी सुनावणी टळलीये. आता ही सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे.
Mar 25, 2013, 02:26 PM IST