सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे.
Oct 1, 2014, 05:07 PM ISTप्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय.
Oct 1, 2014, 01:02 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास
काँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास
Sep 27, 2014, 01:48 PM IST'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!
शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण...
Sep 25, 2014, 10:34 PM ISTसुपरस्टारच्या 'आशिर्वाद'चा इतिहास!
दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची शेवटची आठवण असलेला 'आशीर्वाद' बंगला अखेर विकायला काढलाय. कार्टर रोड परिसरातला हा बंगला सुमारे 90 कोटी रूपयांना विकत घेण्याची तयारी एका व्यावसायिकानं दाखवलीय... काकांचा हा आवडता बंगला...
Jul 26, 2014, 02:16 PM ISTइराक यादवी : ‘आयएसआयएस’चा इतिहास...
इराकमध्ये सध्या सुरु असलेल्या अशांत परिस्थितीला ‘आयएसआयएस’ ही दहशतवादी संघटना जबाबदार आहे. ISIS नं क्रुरतेमध्ये अन्य दहशतवादी संघटनांना मागं टाकलंय.
Jun 19, 2014, 01:17 PM ISTचंद्रगुप्त मौर्यांच्या काळातला आहे ‘सोनेरी किल्ला’!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.
Oct 22, 2013, 10:41 AM ISTझी मीडिया इम्पॅक्ट; मराठ्यांचा इतिहास संसदेत
‘सीबीएससी’च्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानात गुंडाळल्याचा मुद्दा आज संसदेत गाजला.
Sep 5, 2013, 04:18 PM ISTमराठ्यांचा इतिहास... दीड पानांत संपला!
‘सीबीएससी’ बोर्डाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये केवळ दीड पानांतच मराठ्यांच्या इतिहासाची माहिती दिल्याचं नुकतंच उघडकीस आलंय.
Aug 30, 2013, 06:59 PM ISTदारिद्र्यरेषेचा प्रवास, औरंगजेबापासून इतिहास!
दारिद्र्यरेषा ही आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात वापरली जाणारी संज्ञा नाही. या शब्दाचा संदर्भ थेट औरंगजेबच्या काळात सापडतो.
Jul 30, 2013, 06:43 PM ISTपाकिस्तानात लोकशाहीने बनविला इतिहास
लोकशाहीने निवडण्यात आलेल्या सरकारने पहिल्यांदा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा इतिहास रचला आहे. २००८ मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्यात आलं होतं.
Mar 18, 2013, 03:01 PM IST