history

दक्षिण आफ्रिकेनं इतिहास घडवला, ४८ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली सीरिज

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ४९२ रन्सनी जिंकली आहे.

Apr 3, 2018, 05:01 PM IST

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात येणार

शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास वाचता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली आहे. 

Mar 18, 2018, 01:49 PM IST

सत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...

  शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही. 

Mar 8, 2018, 04:35 PM IST

भाजपनं इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिला पक्ष

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.

Mar 3, 2018, 06:44 PM IST

राजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले

भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली. 

Jan 26, 2018, 01:18 PM IST

टॉसमध्ये हरवत भारताने पाकिस्तानकडून मिळवली राष्ट्रपतींची बग्गी

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती. 

Jan 26, 2018, 11:00 AM IST

मुंबई । दक्षिण आफ्रिकेट टीम इंडिया इतिहास बदलणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:05 PM IST

पेशव्यांच्या मदतीनं उभारलं गेलेलं पुण्यातलं हे २२५ वर्ष जुनं चर्च

सिटी चर्च... पुण्यातलं सर्वात जुनं चर्च... येत्या ८ डिसेंबरला हे चर्च २२५ वर्ष पूर्ण करत आहे. पण हे काही या चर्चचं एकमेव वैशिष्ट्य नाही. या चर्चचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे. पेशवे, हे या चर्चचं वेगळेपण आहे. पेशव्यांनी या चर्चसाठी जागा दिली होती... आणि उभारणीसाठी आर्थिक मदतही...

Dec 5, 2017, 11:43 PM IST

अफगाणिस्तानने अंडर-१९ क्रिकेटमध्ये रचला इतिहास

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी टीम असलेल्या अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे.

Nov 20, 2017, 10:02 AM IST

पद्मावती वाद : शशी थरुर यांना कॉंग्रेस नेत्याचाच 'घरचा आहेर'

 थरुर यांचे म्हणणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी इतिहास वाचावा असा सल्ला सिंधिया यांनी दिला. 

Nov 17, 2017, 09:16 PM IST

व्हिडिओ : क्रिकेटच्या इतिहासातील 'चिडके' किस्से!

तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल... आणि आत्तापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील अनेक किस्से तुम्हाला तोंडपाठ असतील... पण, क्रिकेटच्या इतिहासातील चिडके डाव कदाचित तुमच्या नजरेतून सुटल्या असतील... तर हा व्हिडिओ नक्की पाहा... 

Aug 19, 2017, 12:29 PM IST

टीम इंडियाचे सर्व कर्णधार अयशस्वी, कोहलीने रचला इतिहास

टीम इंडियाने श्रीलंके विरूद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टेस्टमध्ये श्रीलंकेला १७१ रन्सने मात दिली आहे. यासोबतच टीम इंडियाने ही सीरीज ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताच्या पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये एखाद्या देशाला आपल्या देशाबाहेर नमवले आहे.

Aug 14, 2017, 03:55 PM IST