history

क्रिकेट जगतातील यादगार 'शेवटचा बॉल'

क्रिकेटचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहण्यात एक वेगळी मजा असते.

Apr 19, 2016, 12:03 AM IST

हा आहे क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात फास्ट बॉल

क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात फास्ट बॉल कोणता ? याची उत्सुकता बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना असेल. 

Apr 15, 2016, 04:06 PM IST

व्हिडिओ : क्रिकेट मैदानावरचे गंमतीशीर प्रसंग... एकटेच हसू नका!

क्रिकेट हा 'जेन्टलमन गेम' म्हणून ओळखला जातो... पण, क्रिकेट मैदानावरच्या काही क्रिकेटर्सनं मात्र प्रेक्षकांना खो-खो करून खिदळायला लावणारे अनेक किस्से मैदानात घडवून आणलेत. 

Apr 14, 2016, 12:16 PM IST

तुम्ही उद्या मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होऊ शकता, पण...

मुंबई : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते.

Apr 8, 2016, 09:57 AM IST

सॅम्युअल्स-वॉर्न वादाचा इतिहास

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सनं मॅच विनिंग खेळी केली.

Apr 4, 2016, 04:22 PM IST

मोहालीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. 

Mar 26, 2016, 09:09 PM IST

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच

यंदाच्या वर्ल्ड टी 20 मध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर. कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे. 

Mar 18, 2016, 01:52 PM IST

अंध प्रणितनं रचला इतिहास

अंध प्रणितनं रचला इतिहास

Mar 14, 2016, 10:21 PM IST

त्या ऐतिहासिक खेळीला झाली 15 वर्ष

क्रिकेटला भारतामध्ये आजही अनेक जण धर्म मानतात. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये आजही भारत जिंकला तर फटाके वाजतात आणि पराभव झाला की क्रिकेटपटूंचे पुतळे जाळले जातात. 

Mar 14, 2016, 05:35 PM IST

केंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक

केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे

Mar 11, 2016, 07:52 PM IST

मुंबापुरीत नव्याने सापडल्या सात पुरातन गुंफा

मुंबई : कान्हेरी लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सहा नवीन लेण्यांचा शोध लागला आहे.

Jan 18, 2016, 04:22 PM IST

अंबरनाथच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास

अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर अज्ञातांनी चाकूहल्ला करुन त्याची हत्या केली. अंबरनाथमधील राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे. मागील 15 वर्षांत तब्बल 6 नगरसेवकांची हत्या झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या 4, भाजप 1 आणि रिपाइंच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

Dec 27, 2015, 11:07 PM IST

BOX OFFICE HIT : 'हेट स्टोरी ३'नं कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पछाडलं!

यंदाच्या वर्षातला सगळ्यात बोल्ड सिनेमा ठरलेला 'हेट स्टोरी ३' कमाईच्या बाबतीत वर्षातला दुसरा सर्वांत जास्त नफा कमावणारा सिनेमा ठरलाय. 

Dec 19, 2015, 10:08 PM IST