hindi movie

हिंदी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक ओपनिंग करणारे 6 टॉप चित्रपट

हिंदी भाषेत अनेक चित्रपट आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी सर्वाधिक ओपनिंग केली आहे. 

Dec 6, 2024, 08:53 PM IST

वनिता खरातनंतर 'या' अभिनेत्रीचं नशीब चमकलं, झळकली शाहिद कपूरच्या चित्रपटात

'कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय...', शाहिद कपूरच्या चित्रपटात झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Feb 10, 2024, 03:32 PM IST

2024 मध्ये करणार हे स्टार किड्स डेब्यू

येत्या वर्षभरात अनेक नव्या चेहऱ्यांचे स्वागत करण्यासाठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. शनाया कपूरपासून पश्मिना रोशनपर्यंत, 2024 च्या आगामी बॉलीवूड पदार्पणावर एक नजर आहे.

Dec 14, 2023, 06:13 PM IST

iMDb च्या यादीतले काजोलचे 'हे' चित्रपट सर्वात बेस्ट; सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा

Kajol Best Romantic Movies: काजोल ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिचा 49 वा वाढदिवस आहे. तिच्या या स्पशेल दिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या हटके आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल ज्यांना iMDb नं सर्वाोत्कृष्ट रेटिंग्स दिलेल्या आहेत. 

Aug 5, 2023, 11:03 AM IST

'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ

रितेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2022, 12:22 PM IST

अल्लू अर्जुनच्या लेकीची सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' मोठ्या चित्रपटात झळकणार!

तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटात करणार एन्ट्री

Sep 24, 2022, 09:22 PM IST

'द काश्मीर फाईल्स' आता लवकरच तुमच्या मोबाईलवर...कसं ते जाणून घ्या

2022 या वर्षात सर्वाधिक चर्चा ज्या सिनेमाची झाली तो सिनेमा म्हणजे द काश्मीर फाईल्स. हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

Apr 19, 2022, 09:50 AM IST
Spotlight First Day First Show Hindi Movie Review Of Angrezi Medium PT3M55S

मुंबई | कसा आहे 'अंग्रेजी मिडीयम'?

मुंबई | कसा आहे 'अंग्रेजी मिडीयम'?

Mar 13, 2020, 04:55 PM IST

VIDEO: चित्रपटात काम करणं बंद करणार नाही - अनुपम खेर

अनुपम खेर, ईशा गुप्ता स्टारर 'वन डे' चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित

May 22, 2019, 10:37 AM IST
First Day First Show Hindi Movie Gully Boy Review PT8M30S

फिल्म रिव्ह्यू | गल्लीबोळातील कलेचा आणि स्वप्नांचा वेध घेणारा 'गली बॉय'

फिल्म रिव्ह्यू | गल्लीबोळातील कलेचा आणि स्वप्नांचा वेध घेणारा 'गली बॉय'

Feb 16, 2019, 04:55 PM IST

'परी'चा नवा प्रोमो प्रदर्शित...

अनुष्का शर्माचा परी सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चांगला चर्चेत आहेत.

Feb 22, 2018, 09:55 PM IST

पाकिस्तानामध्ये बॅन झाला 'पॅडमॅन'

भारतामध्ये आज अखेर अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' रीलिज झाला आहे. सॅनिटरी पॅड आणि मासिकपाळी या विषयावर आधारित 'पॅडमॅन' या चित्रपटाने समाजात 'सॅनिटरी पॅड' आणि 'मासिकपाळी' विषयी दबक्या आवाजात बोलले जाते. मात्र रूपेरी पडद्यावर हा विषय आल्याने आत समाजात या विषयाबाबत खुल्याने बोलायला सुरूवात झाली आहे.  

Feb 9, 2018, 05:19 PM IST

... म्हणून राखी सावंतला पुन्हा आली मीका सिंगची आठवण

राखी सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी अधिक ओळखली जाते.

Jan 30, 2018, 10:30 AM IST