'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी
हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढाई लढत आहे. अशातच हिनाने बॉयफ्रेंड रॉकीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Jan 26, 2025, 01:25 PM ISTछोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री फक्त 25 मिनिटांच्या शोसाठी घेते तब्बल 2 लाख
भारतामध्ये बॉलिवूडचा प्रभाव आहेच, पण टेलिव्हिजन शोचे क्रेज त्याच्यापेक्षा काही वेगळेच आहे. काही टिव्हीवरिल मालिकेंमधून इतके लोकप्रिय होतात की, ते जगभरात प्रसिद्ध होतात. अशा मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीही लाखो रुपये कमवतात. आज आपण एक अशी अभिनेत्रीबद्दल पाहाणार आहोत, जी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
Jan 13, 2025, 04:50 PM IST'नौकरानी नहीं, रानी हूं मैं'!, हिना खानच्या नवीन सिरीजचा ट्रेलर रिलीज
अभिनेत्री हिना खान अनेक दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. कॅन्सर असताना देखील तिने आपले काम बंद केलेले नाहीये.
Jan 9, 2025, 08:13 PM ISTकॅन्सरशी लढणाऱ्या Hina Khan ने पोस्ट केला फोटो; पापणीत उरला एकच केस...
Hina Khan Eyelash: हिना खानने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने डोळ्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फक्त फोटो नसून ही एक वेदना असल्याचं सांगितलं आहे.
Oct 14, 2024, 11:46 AM ISTस्टेजवर पडता पडता वाचली अभिनेत्री, कार्तिक आर्यनने असं सावरलं Watch Video
डिझाइनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक अभिनेत्री स्टेजवरच ....
Oct 3, 2024, 10:13 AM ISTब्रेस्ट कॅन्सरमध्ये Mucositis ची शिकार झाली Hina Khan! वेदनेला कंटाळून पोस्ट शेअर करत म्हणाली...
Hina Khan Mucositis : हिना खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेस्ट कॅन्सरनंतर आता Mucositis चा शिकार झाल्याचा खुलासा केला आहे.
Sep 6, 2024, 10:46 AM ISTकीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...
Hina Khan : हिना खाननं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे...
Aug 15, 2024, 01:29 PM IST'चेहऱ्यावर निशाण नाही, डोळ्यात मात्र आशा'; पहिल्या किमोथेरेपीनंतर Hina Khan ची पोस्ट
Hina Khan Health Update : टीव्ही अभिनेत्री हिना खानने शेअर केली किमोथेरपीचा 'तो' फोटो आणि त्याच्याशी संबंधित जखमा
Jul 6, 2024, 06:13 PM IST
Video : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावर
टीव्ही अभिनेत्री आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. या कठीण लढाईतील प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या तिने ही लढाई जिंकण्यासाठी एक कठोर निर्णय घेतलाय.
Jul 4, 2024, 12:05 PM ISTVIDEO : कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक
Hina Khan Went To Award Show Before Cemo : हिना खाननं कीमोथेरेपीच्या आधी लावली होती अवॉर्ड शोला हजेरी...
Jul 2, 2024, 09:21 AM ISTBreast Cancer अगोदर हिना खान झाला होता 'हा' आजार, पोटातून तोंडापर्यंत यायचं रक्त
Hina Khan Disease : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण हिना खानला काही महिन्यांपूर्वी एक विचित्र आजार झाला होता. त्या आजाराबद्दल जाणून घेऊया.
Jul 1, 2024, 12:45 PM ISTहिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेज
Hina Khan Breast Cancer : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण. लक्षणे समजून घ्या.
Jun 28, 2024, 01:04 PM IST'...म्हणून आम्ही तिला काढलं', ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या निर्मात्यांचा खुलासा, म्हणाले 'ती ढवळाढवळ...'
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून हिना खान झळकली होती. याच मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
Apr 29, 2024, 11:31 AM ISTरोजा पाळणं कठीण होतंय... हिना खान GERD आजाराने ग्रस्त, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
Heena Khan Disease : अभिनेत्री हिना खान एका आजाराने ग्रस्त असल्याचं तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय. रमजानसारख्या पवित्र महिन्यात रोजा न ठेवता येण्याचं दुःख केलं व्यक्त.
Mar 15, 2024, 12:48 PM IST2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग
National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे. 2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे.