high court

हायकोर्टाचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे

भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत. मंत्रीपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं अथवा संबंधितांनी असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असं न्यायालयानं सुनावलंय. 

Sep 19, 2016, 06:50 PM IST

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची झेरॉक्स काढणं कॉपीराईटचं उल्लंघन नाही

परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत.

Sep 17, 2016, 02:01 PM IST

मेडिकल प्रवेशाचा घोळ आज सुटणार?

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना टांगणीला लावणारा मेडिकलच्या प्रवेशाचा घोळ आज सुटण्याची अपेक्षा आहे.

Sep 14, 2016, 08:18 AM IST

पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नसल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. एका केसच्या सुनावणीदरम्यान कोणत्याही चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहणे हा दंडनीय अपराधन नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केलेय. 

Sep 5, 2016, 03:06 PM IST

पोलीस आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट

पोलीस आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडसावलं. 

Sep 2, 2016, 06:03 PM IST

कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी?

कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे. 

Jun 24, 2016, 05:34 PM IST

उडता पंजाबचा मार्ग मोकळा ?

उडता पंजाबचा मार्ग मोकळा ?

Jun 13, 2016, 08:11 PM IST

उडता पंजाब सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात

उडता पंजाब या सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. 

Jun 8, 2016, 04:57 PM IST

दुष्काळी भागात बांधकामांसाठी सध्या पाणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, कोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला तसेच स्थानिक प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. 

May 24, 2016, 03:48 PM IST