high court

जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

May 6, 2017, 04:45 PM IST

मुंबईतील 'व्हिक्टोरिया' चालकांना दिलासा...

मुंबईतील 'व्हिक्टोरिया' चालकांचं पुनर्वसन करण्याकरता हायकोर्टाकडून दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. राज्य सरकारच्या विनंतीनंतर हायकोर्टानं ही मुदतवाढ दिलीय.

May 5, 2017, 12:12 PM IST

'अजान' धर्माचा भाग... लाऊडस्पीकर नाही - हायकोर्ट

'अजान'च्या मुद्द्यावर सोनूला हायकोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय.

May 3, 2017, 01:22 PM IST

वैद्यकीय प्रवेशातील मराठी मुलांच्या आरक्षणाला स्थगिती

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात 67.5 टक्के जागा मराठी मुलांसाठी ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

Apr 30, 2017, 07:46 PM IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षण विषय सोपवावा की नाही याबाबत राज्य सरकारने  आपली भूमिका मुंबई उच्च न्यायालयात मांडलीय. 

Apr 17, 2017, 05:58 PM IST

कुठून उभारणार शिवस्मारकाचा निधी? - हायकोर्टाचा सवाल

शिवस्मारकासाठी निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय. 

Apr 6, 2017, 02:52 PM IST

भुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका

डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.

Mar 31, 2017, 03:45 PM IST

हायकोर्टाचा संपकरी डॉक्टरांना 'जोर का झटका'

संपकरी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जोरदार झटका दिलाय.

Mar 24, 2017, 04:33 PM IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉक्टर संपावर कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 24, 2017, 02:10 PM IST

हायकोर्टाच्या निर्देशानंतरही डॉक्टरांचा संप सुरूच

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टराचा संप अजूनही सुरूच आहे.

Mar 24, 2017, 07:32 AM IST

माजी मंत्र्यांची जमीन होणार सरकार जमा...

कमाल जमीन धारणा कायद्या अंतर्गत राज्यातल्या वापरात नसलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. 

Mar 15, 2017, 09:05 PM IST

केबीसी घोटाळा : राज्य सरकारला उच्च न्यायालयाची तंबी

राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळा प्रकरणात याचिकाकर्त्यांवर न्यायालयात येण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. 

Mar 15, 2017, 09:04 AM IST