high court

आई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट

आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय. 

Nov 29, 2016, 06:45 PM IST

रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणं महापालिकेचं काम

रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे.

Nov 21, 2016, 11:08 PM IST

म्हणून अजोय मेहतांनी मागितली कोर्टाची माफी

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे.

Nov 18, 2016, 09:32 PM IST

पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा-कोर्ट

खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. 

Oct 27, 2016, 07:17 PM IST

'भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातल्या जखमींच्या नुकसान भरपाईचा विचार करा'

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेनं करावा

Oct 27, 2016, 06:13 PM IST

आता काय मुहूर्त पाहताय का? - मुंबई हायकोर्टानं केली कानउघडणी

आता काय मुहूर्त पाहताय का? - मुंबई हायकोर्टानं केली कानउघडणी

Oct 26, 2016, 10:15 PM IST

अनधिकृत फटाका स्टॉलविषयी कडक कारवाई करण्याचे निर्देश

अनधिकृत फटाका स्टॉक विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्व पालिका, जिल्हा, स्थानिक पातळीवर समिती बनवून कामाला लागण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत. 

Oct 25, 2016, 06:36 PM IST

त्या जमिनीवरून सुप्रिया सुळे अडचणीत?

मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Oct 22, 2016, 04:19 PM IST

'खड्ड्याचा त्रास होत असेल तर न्यायाधिशांना गाड्या पुरवा'

मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तीवाद केला आहे.

Oct 21, 2016, 05:19 PM IST

कुपोषण आणि बालमृत्यू प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले

राज्यातल्या कुपोषणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोजच मुंबईलगतच्या भागातून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंच्या बातम्या येतात, हे गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटले आहे.

Oct 14, 2016, 04:25 PM IST

संजय राऊत यांना हायकोर्टानं फटकारलं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी हायकोर्टानं राऊत यांना फटकारलं आहे.

Oct 10, 2016, 05:06 PM IST

महिला कैद्यांच्या मुलांविषयी कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या महिला कैद्यांची मुलं कारागृहाबाहेर स्ट्रीट चिल्ड्रन म्हणून राहतात. अशा सर्व मुलांची माहिती गोळा करून ती सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. या माहितीद्वारे अशा मुलांची शिक्षणं आणि इतर सोयींची पूर्तता करणं शक्य होईल असं कोर्टानं म्हटलं आहे. 

Sep 27, 2016, 11:44 PM IST