high court

पंकज भुजबळ यांना दिलासा, २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय.  

May 20, 2016, 07:22 PM IST

राज्यात गोवंश हत्या बंदी कायम

राज्यात गोवंश हत्या बंदी कायम

May 6, 2016, 07:59 PM IST

युग चांडक हत्याकांडातील आरोपींची फाशी कायम

शहरात गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या  प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अरविंद सिंघ आणि राजेंद्र लवादे अशी या आरोपींची नावं आहेत.

May 5, 2016, 05:32 PM IST

पुणे : मॅपल बिल्डरला ५ मे पर्यंत अटक नाही

मॅपल बिल्डरला ५ मे पर्यंत अटक नाही

May 3, 2016, 09:38 PM IST

रावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड

रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे. 

Apr 28, 2016, 09:08 PM IST

मुंबईतील शिववडा गाड्या कायदेशीर आहेत का?

मुंबई शहरात गल्लोगल्ली असलेल्या शिववडाच्या गाड्यांना महापालिकेच्या आरोग्य आणि परवाना विभागाने परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

Apr 27, 2016, 10:58 AM IST

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न चिघळला

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न चिघळला

Apr 26, 2016, 06:14 PM IST

रस्त्यावरील खड्यांवरुन कोर्टाने पालिकेला फटकारलं

रस्त्यावरील खड्यांवरुन कोर्टाने पालिकेला फटकारलं

Apr 26, 2016, 06:06 PM IST

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

Apr 25, 2016, 10:19 PM IST

'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा'

राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

Apr 23, 2016, 07:59 PM IST

हायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा

हायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा

Apr 17, 2016, 09:10 PM IST

मनसेला कोर्टाचा अवमान केल्याबाबद नोटीस

मनसेला कोर्टाचा अवमान केल्याबाबद नोटीस

Apr 15, 2016, 03:03 PM IST

बीसीसीआयला उशीरा सुचलं शहाणपण

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याची मागणी होत आहे.

Apr 13, 2016, 04:19 PM IST