मद्यपान टाळा

उन्हाळ्यात मद्यमान, कॉफेन आणि सिगारेट टाळा.

Feb 23,2023

जास्त व्यायाम करू नका

उन्हाळ्यात शक्यतो जास्त व्यायाम करू नका.

सुती कपडे घाला

आपल्याला सुती कपडे घालणं फार आवश्यक आहे.

थोडं थोडं पाणी प्या

उन्हाळ्यात जास्त धाप लागत असेल हळूहळू पाणी पिणं गरजेचे असते.

भरपूर पाणी प्या

आपल्या शरीरात निदान 8 ग्लास पाणी तरी जायला हवं.

VIEW ALL

Read Next Story