heart problems

सीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर

सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?

Nov 9, 2024, 02:33 PM IST

गरम पाणी प्यायल्याने होतील 'हे ' फायदे ..या आजारावर आहे रामबाण उपाय

शरीरातील हानिकारक बॅक्टरीया मारण्याचं काम गरम पाणी करत. 

Aug 5, 2022, 06:54 PM IST

तुम्ही स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम करता का? यामुळे होतात गंभीर आजार

जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा बर्‍याच वेळा पॅनमध्ये किंवा कढईत तेल उरते. त्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुन्हा वापरतो.

Jul 4, 2022, 12:14 PM IST

जागतिक हृदयदिन : हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही एवढेच करा !

आज  वर्ल्ड हार्ट डे. यानिमित्ताने एकच काळजी घ्या. हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे  महत्त्वाचे आहे.  

Sep 29, 2020, 09:13 AM IST

तुम्हाला माहिती आहेत का बिटच्या रसाचे फायदे?

काही दिवसांपूर्वी झालेल्या  संशोधनानुसार, दररोज बिटाच्या रसाचे सेवन केल्यास ह्रदयाचे आजार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.

Apr 14, 2018, 11:56 PM IST