हृदय निरोगी ठेवतात 'या' भाज्या? आत्ताच आहारात सामील करा
हृदय निरोगी ठेवतात 'या' भाज्या? आत्ताच आहारात सामील करा
Oct 9, 2024, 05:51 PM ISTWorld Heart Day 2024: हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे कोणत्या रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या
Health Care: २९ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरात अनेक मृत्यू होतात.
Sep 29, 2024, 04:52 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTहृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?
डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
Aug 24, 2024, 11:07 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTहृदयाच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे उपाय
Heart Problems: हृदय निरोगी राखणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे कार्य करते. ते आपले अवयव आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
Aug 9, 2024, 06:31 PM IST'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर
High Blood Pressure Causes: 'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या असून आजकाल 18-40 वर्षे वयोगटातील बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. कॉफीच्या सेवनाने बीपी वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या देखील करतात.
Jul 16, 2024, 10:08 PM ISTPHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?
Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.
Apr 23, 2024, 10:51 AM ISTसावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार
World Parkinsons Day 2024: म्हातारपणात हात-पाय थरथरणे अगदी स्वाभाविक असते. पण तरुण वयात हात-पाय थरथरत असतील वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या आजाराची नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या...
Apr 11, 2024, 03:51 PM IST80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप
मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
Apr 7, 2024, 04:49 PM IST
शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं
Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..
Mar 31, 2024, 12:53 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हालाही उशीरा उठण्याची सवय आहे का? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार
Health Tips : अनेकांना उशीरा उठण्याची सवय असते. रात्रीचं वेळीत न झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. पण उशीरा उठण्याची हीच सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Feb 27, 2024, 04:27 PM ISTहार्ट अॅटेकचे वॉर्निग साइन आहे अॅसिडिटी?; ही लक्षणे जाणून घ्या
Heart Attack Warning Signs: हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका याचे प्रमाणत भारतात वाढताना दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर
Jan 8, 2024, 03:36 PM ISTतासनतास एकाच जागी बसून राहत असाल तर..; संशोधक इशारा देत म्हणाले, 'अगदी झोपा काढा पण..'
Sitting for Long Hours in Office: दुपारी वामकुक्षी घेणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मात्र त्याचवेळेस ही बातमी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि चिंता करण्यासारखी किंवा समाधान वाटण्यासारखी नेमकी कोणती गोष्ट आहे पाहूयात...
Dec 25, 2023, 09:43 AM ISTस्टडीनुसार, 'या' वेळेत जेवल्याने हार्ट अटॅकचा धोका टळतो, हजारो वर्षांपूर्वीच वेद-पुराणात याची माहिती
When To Eat Dinner: हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा त्रास लोकांना झपाट्याने होत आहे. हे टाळण्यासाठी संशोधकांनी एक उत्तम मार्ग शोधला आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम आपल्या वेद आणि पुराणात हजारो वर्षांपूर्वी दिला आहे.
Dec 22, 2023, 03:59 PM IST