heart health

आला हिवाळा, हृदय सांभाळा...! हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'या' चाचण्या करा

थंडी वाढायला लागली की रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासंबधित आव्हानं निर्माण होऊ लागतात. म्हणूनच हृदय सदृढ रहावं यासाठी योग्य ती काळजी घेणं आणि त्यासाठी आवश्यक चाचण्या करून घेणं महत्वाचे ठरतं.

Dec 17, 2023, 12:30 PM IST

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

Sep 26, 2023, 06:36 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

दररोजच्या Exercise ची भरपाई 1 दिवसात शक्य? हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी किती व्यायाम गरजेचा, मोठा खुलासा!

How Much Exercise Do Need for Heart Health : संपूर्ण आठवड्याचा व्यायाम एका दिवसात केल्याने हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते का? नुकतंच करण्यात आलेल्या अभ्यासाच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. 

Jul 31, 2023, 07:01 AM IST

चुकूनही 'या' लोकांनी अंजीर खाऊ नये! होईल पश्चाताप

Side Effects Of Anjeer in marathi : अंजीर हे असं फळं आहे जे कच्च आणि सुकलेलं अशा दोन्ही प्रकारे खाता येतं. अंजीरमध्ये पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आहार तज्ज्ञ अंजीर खाण्याचा सल्ला देतात. पण थांबा या लोकांनी चुकूनही अंजीर खाऊ नयेत. 

Jul 29, 2023, 11:56 AM IST

सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack का येते? संशोधनात मोठा खुलासा

एका संशोधनात सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना  Heart Attack येत असल्याचा खुलासा झाला आहे. यामागची कारणे देखील या संशोधनातून समोर आली आहेत. 

Jun 12, 2023, 04:50 PM IST

Heart attack symptoms : छातीत दुखण्याची एक नाही तर तब्बल 8 लक्षणे, ताबडतोब करा 'ही' काम...

Types of Chest Pain : आजकाल लोक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, हे खूप महत्वाचे आहे, की निरोगी खाणे आणि निरोगी जीवनशैली सोबत आपण आपल्या आत होत असलेल्या बदलांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

Jun 7, 2023, 11:39 AM IST

Heart Attack : 'या' लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका!

Heart Attack : आजकालच्या काळात बहुतांश लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. याचा परिणाम हल्ली अनेक लोकांवर होताना दिसून येतो.

Mar 15, 2023, 01:56 PM IST

Heart Attack Warning Signs: हृदयविकार येण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत, करू नका दुर्लक्ष अन्यथा...

Heart Attack Synptoms: बऱ्याचदा छातीत दुखतंय म्हणजे कदाचित ऍसिडिटी झाली असावी असं आपण म्हणतो. पण हीच धोक्याची घंटा असू शकते. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही

Mar 9, 2023, 01:16 PM IST

डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Mar 6, 2023, 06:28 PM IST

High Cholesterol कमी करायचा असेल तर 'ही' आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी

Cooking Oils: घरात तळलेले पदार्थ बॅन केले आहेत का? पण, हे करण्याची गरजच नाही. जर तुम्ही दर्जाचं cooking oil for heart health वापरलं तर या सगळ्या चिंता उरणारच नाहीत. हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉलसाठी ही तेलं नक्की वापरून पहा.  

Feb 9, 2023, 03:29 PM IST

EGG: अशा लोकांनी चुकूनही अंडी खाऊ नये, अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा

अंड खाल्यास कोणत्या समस्या होऊ शकतात... आणि कोणी Egg खाऊ नये..., जाणून घ्या तुम्ही अंड खाल्यास तुम्हाला होणार नाही ना कोणता त्रास...

Jan 23, 2023, 06:52 PM IST

Drumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

Drumstick खाल्यानं एक नाही तर इतके होतात फायदे... शेवग्याची शेंग आवडत नसली तरी आजच करा जेवणात समावेश...

Jan 23, 2023, 06:32 PM IST

Benefits of soaked figs: पाण्यात भिजवलेल्या अंजीराचे चमत्कारीक फायदे..

अंजिर खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतील. परंतु अंजिर पाण्यात किंवा दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदेशीर असतात. अंजीर हे ड्रायफ्रुट्स पैकी एक आहे. यात असलेले पोषक घटक आरोग्यासाठी आवश्यक असतात.भिजवलेले अंजीर खाल्ल्यास आरोग्याला अधिक फायदा होतो. भिजवलेल्या अंजिरामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या दूर ठेवता येतात. 

Jan 6, 2023, 06:14 PM IST

Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल

एक व्यायाम प्रकार म्हणूनही गरब्याकडे पाहिलं जातं. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गुणकारी. 

Oct 3, 2022, 04:27 PM IST