Pain Killer घेताय सावधान! तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?
छोट्या मोठ्या आजाराला तुम्हीही घेता का 'Pain Killer', सावधान! तज्ज्ञांनी दिला हा इशारा
Feb 4, 2022, 08:45 PM ISTहिवाळ्यात 'या' कारणामुळे हृदयविकाराचा धोका 6 पटीने वाढतो, तुमच्या या सवयी लगेच बदला
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
Dec 26, 2021, 01:30 PM ISTWorld Heart Day : याकडे दुर्लक्ष करणे ठरतेय तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमुख कारण
World Heart Day : कमी वयात हृदयविकाराचा आजार जडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 25 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढल्या आहेत.
Sep 29, 2021, 10:38 AM ISTअधिकतर हार्ट अटॅक सकाळच्या वेळीस का येतात?
हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये, असं दिसून आलंय की, बहुतेक हृदयविकाराचा झटका सकाळी येतो.
Sep 10, 2021, 10:59 AM ISTहृदयरोगाचा त्रास होतोय? तर मग अशी घा काळजी !
भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांचा आकडा सर्वांधिक
Aug 22, 2020, 05:24 PM ISTसावधान ! या विकाराच्या लोकांना लवकर होतो कोरोना
अमेरिकेच्या दोन मोठ्या संशोधन करणाऱ्या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
Mar 31, 2020, 01:49 PM ISTहृदयरोगांपासून दूर रहायचं असेल तर हे करा
दगदगीच्या दिनचर्यतून काही वेळ सुट्टी घ्या, कारण या सुट्ट्या तुम्हाला फक्त स्ट्रेस कमी करायला नव्हे, तर यामुळे हृदयरोग होण्याच्या धोक्यापासून ही वाचवतात.
Jun 24, 2019, 08:43 PM IST'हा' आजार असल्यास हार्ट अॅटकचा धोका दुप्पट!
बदललेल्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे, हे आपण सगळेच जागतो, अनुभवतो.
Jul 20, 2018, 02:20 PM ISTहृद्यविकाराची संख्या भारतात सर्वात जास्त
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किंग जॉर्ज चिकित्सा विश्वविद्यालयातील ह्रद्यरोग तज्ञ प्राध्यापक ऋषी सेठी यांनी ह्रद्यविकारावर पहिली मार्गदर्शिका प्रसारीत केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ह्रद्यविकार होणाऱ्या व्यक्तींचा जगाच्या दृष्टीने विचार केला असता, भारतात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू ह्रद्यविकाराने होत असतो. यावर उपाय म्हणून तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.
Apr 20, 2017, 12:23 PM ISTहॅलो 24 तास : हृदयरोग आणि आधुनिक उपचारपद्धती, 21 नोव्हेंबर 2016
हृदयरोग आणि आधुनिक उपचारपद्धती, 21 नोव्हेंबर 2016
Nov 21, 2016, 07:49 PM ISTया 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका
रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो.
Sep 23, 2016, 05:19 PM ISTहॅलो डॉक्टर : हृदयविकारांपासून मुक्ती, 11 सप्टेंबर 2016
हृदयविकारांपासून मुक्ती, 11 सप्टेंबर 2016
Sep 11, 2016, 06:05 PM ISTमधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!
तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
May 1, 2016, 04:11 PM IST५ गोष्टी खा आणि हृ्द्यरोगाला लांब ठेवा
आज हृद्यरोगाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
Jan 31, 2016, 04:23 PM IST