Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव
Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.
May 14, 2023, 10:07 AM ISTCOVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTVaccine for Cancer & Heart Disease : कॅन्सर आणि हृदयविकारावर 2030पर्यंत लस येणार
Vaccine for Cancer & Heart Disease :आरोग्य क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॅन्सर आणि हृदयविकारावरही आता लस येणार आहे. 2030 पर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याचं समजते. कोविड लसीनंतर आता अमेरिकन शास्त्रज्ञ कॅन्सर, हृदयविकारावर लस तयार करण्यात गुंतले आहे. या लशीमुळे लाखो रुग्णांचा जीव बचावणार आहे.
Apr 9, 2023, 06:51 PM ISTHeart Attack : 'या' लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका!
Heart Attack : आजकालच्या काळात बहुतांश लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. याचा परिणाम हल्ली अनेक लोकांवर होताना दिसून येतो.
Mar 15, 2023, 01:56 PM ISTHeart Attack Signs: मनगटावरील घड्याळ देणार हार्ट अटॅक येण्याचे संकेत
Nagpur News: हृदयविकाराचा झटका हा आजारांच्या श्रेणीत येतो जे मृत्यू ओढवणारे आजार असतात. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे इतकी गंभीर असतात की ती कळतही नाही आणि रूग्णालयात जाण्याची वेळ येते.
Mar 15, 2023, 11:37 AM ISTHeart Attack Warning Signs: हृदयविकार येण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत, करू नका दुर्लक्ष अन्यथा...
Heart Attack Synptoms: बऱ्याचदा छातीत दुखतंय म्हणजे कदाचित ऍसिडिटी झाली असावी असं आपण म्हणतो. पण हीच धोक्याची घंटा असू शकते. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही
Mar 9, 2023, 01:16 PM ISTडीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला
अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती
Mar 6, 2023, 06:28 PM ISTBajra Roti Benefits : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा
Bajra Roti Benefits : फक्त थंडीच्याच दिवसांमध्ये नव्हे, तर रोजच्या आहारामध्येसुद्धा तुम्ही पोळीऐवजी भाकरीला प्राधान्य देऊ शकता. शरीराला होणाऱ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Jan 24, 2023, 08:51 AM IST
Heart Attack In Cold | बोचरी थंडी ठरणार जीवघेणी, थंडीमध्ये हार्टअटॅकचा धोका
Cold weather can be fatal, risk of heart attack in cold weather
Jan 7, 2023, 06:50 PM ISTCorona Vaccine Dangerous For Heart? | कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Risk of heart attack due to corona vaccine? See Special Report
Dec 30, 2022, 08:15 PM ISTSeating Arrangement | सावधान! एकाच जागी 8 तास बसून राहताय? मृत्यूचा धोका अधिक, होऊ शकतात 'हे' आजार
Sitting in one place for 8 hours? More risk of death, 'these' diseases can occur
Dec 15, 2022, 06:05 PM ISTSeating Arrangement | तासंनतास एकाच जागी बसून राहताय? मग आधी हा व्हिडिआ पाहाच
Sitting in one place for hours? Then watch this video first
Dec 15, 2022, 03:40 PM ISTHeart Attack In Youth | वाढत्या हार्टअटॅकचा कोरोनाशी संबंध आहे का?
Is the rising heart attack related to Corona?
Dec 6, 2022, 10:45 PM ISTहार्ट ऑपरेशन स्वस्त होणार; हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटचा औषधांच्या यादीत समावेश
आता हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार आहे. हार्ट ऑपरेशनसाठी लागणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत.
Nov 22, 2022, 05:35 PM ISTHeart Operation Stent Cost Will Be Cheaper | ह्रदयविकार असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, केंद्र सरकारकडून मोठा निर्णय
Soothing news for heart patients, big decision from Central Govt
Nov 22, 2022, 04:30 PM IST