heart disease

वेळीच सावध व्हा! तुम्हालाही उशीरा उठण्याची सवय आहे का? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

Health Tips : अनेकांना उशीरा उठण्याची सवय असते. रात्रीचं वेळीत न झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. पण उशीरा उठण्याची हीच सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Feb 27, 2024, 04:27 PM IST

ताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन

Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे. 

Feb 15, 2024, 03:45 PM IST

Heart attack: तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यांमध्ये वाढ, 'या' पद्धतींनी कराल प्रतिबंध?

Heart attack: लक्षणांमध्ये छातीत अस्वस्थता, दम लागणे आणि तीव्र थकवा यांचा समावेश असू शकतो. जबड्यासंबंधीत वेदना, पाठीच्या वरच्या बाजूस होणाऱ्या वेदना आणि मळमळ यांसारखी लक्षणे हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात.

Feb 8, 2024, 06:35 PM IST

थंडीच्या दिवसात 'या' 4 चुका ठरतात घातक, हार्ट अटॅकचा धोका अधिक

Heart Attack in Winter : हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप वाढतो, जो आपल्याकडून झालेल्या काही चुकांमुळे देखील असू शकतो. जाणून घेऊया आपल्याकडून झालेल्या काही चुका ज्यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Jan 6, 2024, 01:41 PM IST

डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Health News : तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. काय सत्य समोर आलंय पाहा

 

Dec 5, 2023, 07:02 PM IST

जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय

Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात. 

Nov 20, 2023, 05:04 PM IST

Mumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!

Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे. 

Sep 30, 2023, 09:46 PM IST

गॅसचा त्रास असू शकतो Heart Attack चं लक्षण! आजच करा 'या' 5 टेस्ट

हृदयासंबंधीत अनेक समस्या आज अनेकांना होत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारण आपलं निरोगी आरोग्य आणि विस्कळीत अशी जीवनशैली. हृदयाच्या समस्या ही केवळ भारतातील आरोग्याची चिंता नसून जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया... 

Sep 27, 2023, 07:06 PM IST

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

Sep 26, 2023, 06:36 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Jun 29, 2023, 10:03 PM IST

CT Scan, MRI, Xray ची गरज नाही, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे आजाराचे निदान; Google AI चा मेडिकल क्षेत्रात मोठा बदल

तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे दहा क्षेत्रातल्या नोक-यांना धोका निर्माण  झाला आहे. त्यातच आता वैद्यकीय क्षेत्रात देखील आर्टिफिअल इंजेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. 

Jun 19, 2023, 05:08 PM IST

वेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....

Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.

Jun 2, 2023, 03:01 PM IST

Diabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता. 

May 28, 2023, 11:00 PM IST

जास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च

Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात  हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे. 

May 26, 2023, 04:54 PM IST