शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक
राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेलाय. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक जागोजागी उपलब्ध असणा-या शीतपेयांकडे आकर्षित होत आहे. मात्र शितपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ दर्जेदार नसल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सध्या शीतपेयांचा आधार घेतला जातो. उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, पन्हे, ताकापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा, कुल्फी या सगळ्याचं शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. या सगळ्यांतच बर्फाचा वापर केला जातो.
Mar 26, 2018, 08:48 AM ISTया ४ गोष्टीतून तुम्हाला गवसेल जीवनाचा खरा आनंद!
आपल्या जीवनाचा सर्व अट्टाहास कशासाठी असतो?
Mar 22, 2018, 09:00 AM ISTजीवनशैलीतील या गोष्टींमुळे स्मृती कमजोर होऊ शकते!
धावपळीच्या दिनचर्येत लोक अनेक कारणांनी त्रासलेले असतात.
Mar 21, 2018, 01:28 PM ISTया टिप्सने खुलवा ओठांचे सौंदर्य!
आजकाल मुली आपल्या सौंदर्याबाबत अत्यंत जागरुक असतात.
Mar 21, 2018, 11:59 AM ISTअशी बनवा घरच्या घरी उपवासाची जिलेबी
गोड पदार्थांच्या यादीत जिलेबीला मानाचे स्थान आहे. जिलेबी ही अशी मिठाई आहे जी कोणत्याही सणाला बनवली जाऊ शकते. मात्र त्यात मैदा असल्याने तुम्ही उपवासाच्या दिवशी जिलेबी खाऊ शकत नाही. मात्र उपवासादरम्यान जिलेबी खावीशी वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी अॅपल जिलेबी बनवू शकता. नेहमीच्या जिलेबीमध्ये थोडाचा उपवासाचा ट्विस्ट देऊन तुम्ही उपवासाची जिलेबी बनवू शकता.
Mar 21, 2018, 11:53 AM ISTया फायद्यांसाठी रोज सकाळी मोड आलेले चणे खा!
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास तुम्ही लवकर आजारी पडता.
Mar 21, 2018, 11:07 AM ISTया ५ टिप्सने जपा तोंडाचे आरोग्य!
सर्वांगीण आरोग्याचा विचार केल्यास त्यात तोंडाच्या आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे.
Mar 20, 2018, 05:49 PM ISTया ४ कारणांमुळे वजन कमी होण्यास अडसर येतो!
आजकाल वजन वाढीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
Mar 20, 2018, 05:21 PM ISTउन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी
उन्हाळा सुरु झालाय आणि त्यासोबतच या मोसमात येणार्या समस्याही. उन्हाळ्यात केसांमध्ये कोरडेपणा आणि खाजेमुळे त्रास होतो. उन्हाळ्यातही केस चमकदार ठेवायचे असतील तर त्यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.
Mar 20, 2018, 04:48 PM ISTहास्याबद्दल या ५ आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
जगात इतकी माणसे आहेत पण प्रत्येकाचे हास्य वेगळे आहे.
Mar 17, 2018, 01:58 PM ISTहे ४ मसाल्याचे पदार्थ पिंपल्स ठरतील गुणकारी!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, सवयी त्याचबरोबर प्रदूषण या सर्वांमुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.
Mar 17, 2018, 10:38 AM ISTबाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 03:23 PM IST