तुपाच्या सेवनाने वजन होते कमी...जाणून घ्या फायदे
तूप खाल्ल्याने वजन वाढते अशी साधारण धारणा असते मात्र आयुर्वेदाच्या मते तुपामध्ये अधिक कॅलरीज असतात तसेच यात हाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे पाचन सुधारते.
Mar 11, 2018, 03:59 PM ISTयामुळेच जास्त जगतात जपानी लोक...घ्या जाणून
जगातील अन्य देशांतील लोकांच्या तुलनेत जपानी लोक अधिक स्वस्थ आणि फिट असतात. ते आपल्या आरोग्याबाबत ते फारच जागरुक असतात. याच कारणामुळे जपानी लोकांचे आयुष्य अधिक असते.
Mar 11, 2018, 03:17 PM ISTशरीरातील रक्ताची कमतरता दूर कऱण्यासाठी खा ही ५ फळे
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो हाडे कमकुवत होतात. शरीरातील रक्ताची कमतरता वाढवण्यावसाठी पाच फळांचे सेवन उपयोगी ठरते.
Mar 11, 2018, 10:39 AM ISTखाण-पिणं नव्हे तर मोबाईलमुळे होऊ शकतात पिंपल्स
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
Mar 11, 2018, 09:47 AM ISTया ३ उपायांनी केस लवकर वाढतील!
लांबसडक केसांची क्रेझ आजकालच्या तरुणींमध्ये दिसून येते.
Mar 10, 2018, 10:25 AM IST...म्हणून रोज अंडे खा!
संडे हो या मनडे, रोज खाएं अंडे, हे तर तुम्ही ऐकलेच असेल.
Mar 10, 2018, 08:45 AM ISTपोटाच्या समस्या दूर करतीर ही '४' योगासने!
आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात.
Mar 9, 2018, 08:23 AM ISTमुलांना सोडून कामावर जाताना वाटणाऱ्या चिंतेवर मात करण्यासाठी काही टिप्स!
मुलांना सोडून कामावर जाताना अनेक महिलांना अपराधी वाटते.
Mar 8, 2018, 11:43 AM ISTवाढत्या उन्हावर मात करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा!
वाढत्या उन्हाला सामोरे जाण्यासाठी पोषक आहाराचे प्रमाण वाढवणे आणि भरपूर पाणी पिणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Mar 7, 2018, 11:56 AM ISTया ५ गोष्टींमुळे तुमची मुले होतील हेल्दी आणि आनंदी!
आपल्या मुलांना स्मार्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी अनेक पालक त्यांना वेगवेगळ्या क्लासेसना पाठवतात.
Mar 7, 2018, 09:09 AM ISTसावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही
दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ती योग्य वेळी खाली गेली तर. कारण आयुर्वेदानुसार दही अयोग्य वेळी खाल्यास त्रास होऊ शकतो.
Mar 4, 2018, 04:52 PM IST३० दिवस दररोज खा एक केळे, होतील अनेक फायदे
तुम्ही अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवते.
Mar 3, 2018, 09:31 AM ISTरंगांच्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी खास टीप्स
यापासून वाचण्यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आल आहोत.
Mar 1, 2018, 06:31 PM ISTया '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!
मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच.
Mar 1, 2018, 01:26 PM ISTरंगपंचमी खेळताना अशी घ्या केसांची काळजी
विविध रंगाची उधळण कऱणारा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपचमीचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. या सणासाठी तुम्ही भरपूर तयारीही केली असेल.
Feb 28, 2018, 04:04 PM IST