वजन कमी करण्यासाठी जास्त सलाड खाणं शरीरासाठी हानिकारक...
सलाड घेताना कोणती काळजी घ्याल
Sep 23, 2021, 01:27 PM ISTचुकूनही खाऊ नका अशी केळी...नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
अशा प्रकारची केळी चुकूनही खाऊ नका...नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
Sep 22, 2021, 10:46 PM ISTVim साबणाने दात साफ करायचा व्यक्ती, तोंडाची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण
व्यक्तीने आपले दात चमकवण्यासाठी जे केलं ते खरोखरचं धक्कादायक आहे.
Sep 16, 2021, 01:08 PM ISTHealth : या वेळेनंतर कधीच खावू नये फळे, आयुर्वेदात सांगितलंय मुख्य कारण
या वेळेनंतर फळे खाणे शरीराला हानी पोहोचवू शकते.
Sep 7, 2021, 04:56 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा
कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत.
Sep 5, 2021, 07:34 PM ISTसाखरेचं जास्त सेवन आजाराला आमंत्रण, तुमच्या मुलांसाठी साखर जीवघेणी ठरतेय का?
मुलांना आईस्क्रीम, चॉकलेट्स, ज्यूस सारख्या खाद्य पदार्थांपासून दूर ठेवणं तसं कठीणच असतं.
Sep 3, 2021, 09:52 PM ISTडोक्यातील उवांपासून मुक्ती देतील 'हे' उपाय
डोक्यात उवा झाल्या तर त्यांच्यापासून मुक्त होणं खूप कठीण असतं.
Aug 31, 2021, 11:31 AM ISTBlack Waterची क्रेझ 4000 रुपये लिटरच्या किमतीनंतरही का वाढतेय? जाणून घ्या यात काय खास आहे
सध्या सोशल मीडियावर ब्लॅक वॉटरची (Black Alkaline Drink) जोरदार चर्चा आहे.
Aug 30, 2021, 10:05 PM ISTडोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर करा!
डोकेदुखी ही सध्याच्या काळात एक सामान्य समस्या आहे.
Aug 27, 2021, 01:29 PM ISTDandruff Remedies: केसांना फक्त तेल लावल्याने वाढू शकतो डँड्रफ; वाचा खास उपाय
कोंड्याची समस्या असताना केसांना तेल लावणं फायदेशीर मानलं जातं.
Aug 27, 2021, 12:18 PM IST18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामाचे सल्ले
रिलेशनपासून ते खाण्यापर्यंत 18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामी सल्ले
Aug 26, 2021, 06:19 PM IST6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव किती राहतो?; नव्या रिसर्चमध्ये खुलासा
कोरोना लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे.
Aug 26, 2021, 12:44 PM ISTलोकल प्रवास करण्यासाठी वाढतेय कोव्हॅक्सिनची मागणी?
कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.
Aug 26, 2021, 08:05 AM ISTKitchen Tips: या सोप्या टिप्स वापरा आणि घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवा
या सोप्या टीप्स वापरा आणि मसाल्यांना सुरक्षित आणि जास्त काळासाठी चांगलं ठेवू शकता.
Aug 23, 2021, 10:49 PM ISTAbhishek Bachchan Hospitalised : अभिषेक बच्चनला दुखापत, बिग बी श्वेतासोबत रूग्णालयात पोहोचले
अभिषेक बच्चनला दुखापत, कारण अद्याप अस्पष्ट
Aug 23, 2021, 01:52 PM IST