डोकेदुखीचे 4 प्रकार आहेत, यातील तुम्हाला होणारी डोकेदुखी कोणत्या प्रकारची? जाणून घ्या
डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
Apr 11, 2022, 05:16 PM IST'या' 5 समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध प्यावं की नाही? अपुरं ज्ञान ठरू शकतं घातक!
दुधाच्या अतिसेवनामुळे काही लोकं लिव्हरमध्ये सूज वाढण्याची तक्रार करतात. त्यामुळे काही समस्या असलेल्या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये.
Apr 6, 2022, 10:37 AM ISTआंबा खाल्ल्यानंतर 'या' चूका कधीही करु नका, नाहीतर होतील गंभीर परिणाम
गोड-गोड रसाळ आंबा उन्हाळ्यातील घाम आणि थकवा आपल्याला सगळंच विसरायला भाग पाडतो.
Apr 5, 2022, 05:40 PM IST'या' चुकीच्या सवयीमुळे तुमच्या पोटाची चरबी वाढू लागली आहे, ती आताच बंद करा
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढणं थांबेल.
Apr 4, 2022, 10:02 PM ISTपुरुषांच्या पाठदुखीची कारणं तुम्हालाही आश्चर्यचकित करतील, याकडे दुर्लक्ष करु नका
चला जाणून घेऊया की पुरुषांमध्ये पाठदुखी आणखी कोणत्या कारणामुळे होऊ शकते.
Apr 2, 2022, 09:38 PM ISTPomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय? महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही हे फळ
पुरुषांसाठीही डाळिंब फायदेशीर आहे हे नाकारता येणार नाही, पण महिलांच्या अनेक समस्या डाळिंबामुळे दुर होताता हे देखील तेवढंच खरं आहे.
Mar 30, 2022, 09:36 PM ISTदुर्धर आजारामुळे त्याच्या पायाचे वजन ५० किलो, ९० तासांच्या ऑपरेशननंतर अशी आहे अवस्था
परंतु या उपचार नसलेल्या आजारावही डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
Mar 25, 2022, 03:54 PM ISTBenefits of Coconut Water : नारळाच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?
हे दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करेल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
Mar 24, 2022, 07:38 PM ISTWorld TB Day 2022: टीबीविषयीच्या 'या' गैरसमजांना तुम्हीही खरं मानता का?
केंद्र सरकारची आकडेवारी पाहिली तर, नोव्हेंबर 2021 पर्यंत 19 लाखांपेक्षा अधिक टीबी रुग्णांची नोंद करण्यात आलीये.
Mar 24, 2022, 11:50 AM ISTकेस धुताना या चुका टक्कल पडण्याचे कारण बनू शकतात, जाणून घ्या माहिती
आपल्या चुकीच्या केस धुण्याच्या पद्धतीमुळे केसांचा संरक्षक थर खराब होतात, ज्यामुळे केस कोरडे होतात, झपाट्याने गळतात.
Mar 17, 2022, 04:18 PM ISTसावधान! तुम्हाला देखील बोट मोडण्याची सवय आहे? ही सवय भलतीच महागात पडू शकते
तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल की, हाताची बोटं मोडणं ही एक वाईट सवय आहे.
Mar 16, 2022, 09:05 PM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी महत्वाचं... या वेळेत पाणी प्याल तर एकदम फीट राहाल
असे मानले जाते की वजन कमी करताना योग्य वेळी पाणी प्यायल्यास खूप फायदा होतो.
Mar 9, 2022, 09:07 PM ISTभाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने 'हे' आजार दूर होतात, जाणून घ्या माहिती
भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे चवीलाही खूप चांगले लागतात.
Mar 3, 2022, 08:02 PM ISTहे नुकसान जाणून घेतल्यावर तुम्ही लगेच मोबाईल फोन वापरणं सोडून द्याल
आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण स्मार्टफोनला चिकटले आहेत, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
Feb 21, 2022, 05:25 PM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी ज्यूस पिऊन दिवसाची सुरुवात करावी का? जाणून घ्या
बऱ्याचदा तुम्ही लोकांकडून असे ऐकले असेल की, ते स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी ज्यूस पितात.
Feb 18, 2022, 04:08 PM IST