Health News : इतके वेळ एकाच POSITION मध्ये बसून राहणे धोक्याचे, 'या' गंभीर समस्यांचा धोका!
Health News In Marathi : जर तुम्ही एकाच स्थितीत अनेक तास बसत असाल तर तुमची ही सवय सुधारा, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांना स्पॉन्डिलायटिसच्या समस्येला सामोरे जावे लागते.
Jan 18, 2023, 08:18 AM ISTहेयर स्ट्रेटनिंग करत असाल तर सावधान! उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका?
केस सरळ करण्यासाठी अनेक जण hair straightening करुन घेतात, पण असं करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं?
Jan 17, 2023, 09:56 PM ISTUrine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, 'या' उपायाने मिळेल आराम
Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.
Jan 17, 2023, 11:39 AM ISTNPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM ISTEgg yolk चे फायदे आहेत की नुकसान... समजून घ्या आरोग्याच्या दृष्टीनं खावं की नाही?
अंड खायला आपल्या सगळ्यांच आवडते. परंतु अंड्यातील पिवळा भाग म्हणजे एग योक खायचे की नाही असा प्रश्नही आपल्याला अनेकदा पडतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या एग योकचे फायदे आणि तोटे काय आहेत.
Jan 15, 2023, 07:53 PM ISTSide Effects Of Eating Almonds: बदाम खाण्याची पण असते एक मर्यादा, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास काय होतं ते वाचा
जास्त प्रमाणात बदाम खाल्यानंं होऊ शकतात हे त्रास...
Jan 15, 2023, 06:53 PM ISTDiabetes रुग्णांनी 'या' झाडांची पानं खाल्ली तर डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही; नियंत्रीत होईल Blood Sugar Level
Diabetes Control करायचा असेल तर खाली दिलेल्या या झाडांच्या पानांचे करा सेवन नक्कीच रक्तातील ग्लुकोज येईल नियंत्रणात... जाणून घ्या टिप्स
Jan 14, 2023, 04:24 PM ISTCancer Infection Manicure: नखांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केलेल्या मॅनीक्युअरमुळे झाला कॅन्सर; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण
मॅनीक्युअर करुन आल्यानंतर नखाजवळची त्वचा गळू लागली नंतर त्या ठिकाणी फोड आला. याकडे या महिलेने दुर्लक्ष केल्यानंतर तीन महिने हा फोड तसाच होता.
Jan 14, 2023, 11:08 AM ISTHeart Attack in Winter : श्रीदेवीचा मृत्यू असाच झाला होता; बाथरुमध्येच का येतोय हार्ट अटॅकचा झटका? समोर आले धक्कादायक कारण
अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू देखील बाथरुमध्येच झाला होता. हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मात्र, जास्तीत जास्त लोकांना ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका हा बाथरुमध्येच असताना येत आहे. बाथरुमध्येच ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका का येतोय यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jan 14, 2023, 12:01 AM ISTKiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्
Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे.
Jan 13, 2023, 08:30 AM IST
Curd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM ISTAlert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा
World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य?
Jan 12, 2023, 09:19 AM ISTBreast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTAlmond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय
Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा
Jan 11, 2023, 05:29 PM ISTHigh Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल
Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील.
Jan 11, 2023, 12:33 PM IST