Almond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय
Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा
Jan 11, 2023, 05:29 PM ISTHigh Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल
Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील.
Jan 11, 2023, 12:33 PM ISTTomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी
Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.
Jan 10, 2023, 01:51 PM ISTBlack toe nail: पायांची नखं काळी पडताहेत का? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं...वेळीच व्हा सावध !
Black toe nail एक गंभीर प्रकारचा स्कीन कॅन्सर (skin cancer) हा नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. Melanoma या स्कीन कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते.
Jan 9, 2023, 05:10 PM ISTपारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका
हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे
Jan 7, 2023, 10:12 PM ISTCholesterol : कोलेस्ट्रॉलचा मोठा धोका, हिवाळ्यात चुकूनही या गोष्टींचे सेवन करु नका
Increase Cholesterol: सध्या थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं खूप महत्वाचे आहे. आजकाल लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण अनेक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
Jan 7, 2023, 08:31 AM ISTHealth Tips: भिजवलेले कच्चे बदाम खाणं आरोग्याला चांगलं की वाईट? जाणून घ्या तज्ञांकडून
Soaked Almonds: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण बदाम (soaked almonds) खातो. त्याचसोबतच आपण बदाम हे गोड पदार्थांवरही घालून खातो त्यानं आपल्या गोड पदार्थांची चव अजून वाढते
Jan 5, 2023, 08:41 PM ISTIVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज
IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल
Jan 4, 2023, 05:02 PM IST
E Cycle : खर्च करा केवळ 5,990 रुपये आणि तुमची सायकल होईल बाईक! तेज रफ्तार धावेल...
Ecycle: गेल्या 4 ते 5 वर्षात सायकल चालवण्याचा ट्रेंड खूप कमी झाला होता, पण आता पुन्हा तो जुना काळ परत येत आहे. त्याचे कारण आहे फिटनेस फंडा.
Jan 4, 2023, 03:47 PM ISTGarlic Side Effects: तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लसूण खाताय का? एकदा पाहा योग्य पद्धत
Right way to eat Garlic : तुम्हालाही जेवणात लसूण वापरण्याची सवय आहे का? थांबा... कारण तुम्ही तो चुकीच्या पद्धतीनं शिजवताय वाटतं.
Jan 4, 2023, 08:46 AM ISTCorona alert | Superbugs | कोरोनानंतर आला सुपरबगचा मोठा धोका? काय आहे सुपरबग?
Big threat of superbug after Corona?
Jan 3, 2023, 02:45 PM ISTKitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..
Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.
Jan 2, 2023, 06:23 PM ISTBelly Fats : जीमला जाऊन वजन कमी केल्यानंतरही का पुन्हा वाढतोय पोटाचा घेर?
अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं
Jan 1, 2023, 11:48 PM ISTCholesterol levels : वयोमानानुसार तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे? जाणून घ्या एका क्लिकवर
आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं. जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) किती असलं पाहिजे
Jan 1, 2023, 05:43 PM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM IST