Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ
Right time to consume milk: जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये.
Jan 30, 2023, 04:47 PM ISTWeight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल
Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते
Jan 30, 2023, 11:49 AM ISTचटपटीत चिप्स खाताय? सावधान ! जिभेचे चोचले तुमचं आयुष्य कमी करणार?
बाजारात झटपट मिळणारे चटपटीत पदार्थ आपण आवडीने खातो आणि लहानमुलांनाही देतो, पण याच पदार्थांमुळे आपलं आयुष्य कमी होतंय.
Jan 28, 2023, 09:07 PM ISTHealth News ! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल
Special report on Tiger Mosquitoes
Jan 28, 2023, 07:55 PM ISTcholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...
Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Jan 28, 2023, 06:16 PM ISTDiabetes Symptoms: सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 'हे' बदल दिसले तर सावधान, शुगर वाढण्याचे लक्षण नाही ना?
High Blood Sugar Morning Sign: आपले आरोग्य दिवसागणिक जटील होत चालले आहे. डायबिटीज अर्थात मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जे लोक त्याचे बळी आहेत, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी (sugar) कशी नियंत्रित केली पाहिजे, तसेच त्याचे संकेत ओळखणे देखील महत्त्वाचे आहे.
Jan 28, 2023, 10:39 AM ISTFertility : 'या' 5 सवयींमुळे कमी होतात पुरुषांचा स्पर्म काऊंट, हे आहे त्यावर रामबाण उपाय
Male Health Tips : लग्न झाल्यावर प्रत्येकाचं आयुष्यातील पुढचं स्वप्न असतं आई वडील होणं. पण नुकताच पुरुषांच्या आरोग्याबाबतचा एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 28, 2023, 10:10 AM ISTYellow Nails : हाताची नखं झालीत पिवळी 'हे' घरगुती उपाय वापरल्यास नक्कीच होईल फायदा
Yellow Nails पासून आहात त्रस्त? तर जाणून घ्या हे घरगुती उपाय नक्कीच होईल फायदा...
Jan 27, 2023, 06:42 PM ISTMouth Cancer : धक्कादायक! Oral Sex मुळे तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ ? पाहा काय म्हणाले एक्सपर्ट्स....
Oral sex causes cancer: शारीरिक संबधांदरम्यान ह्यूमन पेपिलोमा वायरस अर्थात HPV शरीरात संक्रमण करतो. ज्यामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची शरीरात वाढ होऊ लागते. एखादा पार्टनर आधीच एचपीव्ही ग्रस्त असेल तर दुसऱ्या पार्टनला यौन संबंधानंतर या कॅन्सरचं संक्रमण झपाट्यानं होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढते...
Jan 27, 2023, 12:46 PM ISTKiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे.
Jan 27, 2023, 08:11 AM ISTDiabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar
Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.
Jan 26, 2023, 10:41 AM ISTFact Check: गूळानं तुमची कॉफी होईल Sugar Free? जाणून घ्या
गूळ खाल्यानं तुम्हाला नक्की काय होतील फायदे... कोणत्या लोकांनी करायला हवे गूळाचे सेवन, चला जाणून घेऊया
Jan 25, 2023, 06:54 PM ISTएवढा मोठा भोपळा...; ज्या भाजीसाठी नाकं मुरडता त्याचे फायदे पाहून आजच खायला सुरुवात कराल
Health benefits of Pumpkin : एकदा पाहूनच घ्या, कारण हे फायदे वाचून तुम्ही बाजारात थेट भोपळा आणण्यासाठीच धाव माराल.
Jan 25, 2023, 02:50 PM IST
Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर
Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Jan 25, 2023, 01:22 PM ISTBest Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या
Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.
Jan 25, 2023, 08:44 AM IST