health news in marathi

Olympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश

ओलम्पिक 2024 मध्ये 2 मेडल मिळवणं कोणतीही सोपी गोष्ट नाही. ते मनु भाकरनं करून दाखवलं आहे. मनु भाकरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तिच्या फिटनेसमध्ये काही देशी गोष्टींचा सहभाग आहे आज ते जाणून घेऊया...

Aug 2, 2024, 06:12 PM IST

महिलांनी 'या' आजारांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष...; अन्यथा आयुष्य होईल 'वेदना'दायी

कडे लक्ष देऊ शकत नाही. या सगळ्यामुळे शरीरात अचानक आरोग्या संबंधीत अनेक समस्या उद्भवू लागतात. 

Aug 1, 2024, 05:41 PM IST

सावधान: पॅकबंद मिनरल पाणी पिताय मग हे नक्की वाचा

काही बाटलीबंद पाण्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे हानिकारक विषारी पदार्थ त्यात निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अधिक काळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात या बाटल्या ठेवल्यास या विषारी पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. 

Jul 28, 2024, 06:14 PM IST

महिनाभर रोज सकाळी खा मुठभर मोड आलेले मूग, शरीरात दिसतील 'हे' बदल!

मूग आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. यातून खूप प्रोटिन मिळत त्यामुळे डॉक्टर देखील तुम्हाला मुग खाण्याचा सल्ला हा देतात. त्यामुळे जर महिनाभर रोज एक मुठ मोड आलेल मुग खाल्ले तर काय होऊ शकतं. अर्थात तुमच्या आरोग्याला जबरदस्त फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया...

Jul 25, 2024, 05:07 PM IST

पावसाळ्यात सतत आजारी पडता? तर 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

पावसाळा आला की अनेक लोक सतत आजारी पडतात. पावसाळा आला की वेगवेगळे व्हायरल आजार, इंफेक्सन होतात. या दरम्यान, खाण्या पिण्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. तर अशावेळी कोणत्या आजार होण्याची शक्यता ही कमी होते हे जाणून घेऊया. त्याचं कारण काय असतं हे अनेकांना कळत नाही अशा वेळी आपण काय खायला हवं हे जाणून घेऊया... 

Jul 23, 2024, 04:55 PM IST

महिनाभर भात खाल्ला नाही तर शरीरात 'हे' बदल, चांगले की वाईट तुम्हीच पाहा

भात हा भारतीयांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना जोपर्यंत भात खात नाही तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही किंवा पोट भरत नाही असं वाटतं. मग अशात जर महिनाभर भात खाल्ला नाही तर काही होऊ शकतं ते जाणून घेऊया...

Jul 18, 2024, 04:57 PM IST

वयानुसार किती झोपायला हवं?

आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. अशात आपण किती तास झोपायला हवं हे अनेकांना माहित नसतं फक्त 7-8 तास झोपायचं हे आपल्याला सांगण्यात येतं. पण कोणत्या वयात किती झोपायचं हे जाणून घेऊया...

Jul 18, 2024, 04:39 PM IST

दिवसाला किती फळं खावीत? 2-3 फळं एकत्र खाणे योग्य? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञांकडून

आहारतज्ज्ञांपासून डॉक्टर आपल्याला फळं खाण्यास भर देण्यास सांगतात. बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024 ) असल्याने असंख्य भक्त उपवास ठेवतात. उपवासात फळांचं सेवन केलं जातं. मग अशावेळी दिवसला किती फळं खावीत शिवाय एकत्र फळं खाणं चांगेल की वाईट यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर देणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनिया नारंग.

 

Jul 14, 2024, 05:08 PM IST

Thyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी

थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...

Jul 5, 2024, 04:33 PM IST

महिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा

Health Updates : आरोग्याची ऐशी की तैशी; तुम्हीही या भारतीयांपैकी एक आहात? जाणून घ्या बातमी तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी... 

 

Jun 28, 2024, 09:10 AM IST

काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे

भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Jun 23, 2024, 06:36 PM IST

लाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?

आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Jun 23, 2024, 06:21 PM IST

भारतातील 'या' 7 पदार्थांवर परदेशात आहे बंदी

भारतीय लोकांच्या जेवणातील पदार्थ हे परदेशातही तितकेच लोकप्रिय आहेत, जितके भारतात. भारतीयांचे जेवणाचे कॉम्बिनेशन्स हे प्रत्येकाला आवडतीलचं असं नाही. आज आपण अशा काही भारतीय पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे परदेशात बॅन आहेत. 

Jun 17, 2024, 06:53 PM IST

'या' एका आसनामुळे पोटाची चर्बी मेणासारखी वितळेल; मिळेल मलायका अरोरासारखी फिगर

पोटाची चर्बी ही खूप जास्त असल्यास सगळ्यांची चिंता वाढते. पण अशात नक्की काय करावं हे कळत नाही. अशात काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मलायका अरोरासारखी फिगर मिळवू शकता. 

Jun 10, 2024, 05:37 PM IST

डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल

Low Glycemic Fruits For Diabetes Patient: डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल. डायबिटीज रुग्णांना आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्यामध्ये देखील अनेक गोष्टींवर ताबा ठेवावा लागतो. कारण कोणत्याही गोष्टीमुळे शुगर वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया ली जीआय फ्रुट्स कोणते असतात. 

Jun 9, 2024, 05:49 PM IST