health infromation

Papaya Fruit: थंडीत पपई खाण्याचे 'हे' आहेत खूप फायदे, आरोग्य राहिल ठणठणीत

Health Benefits Of Papaya Fruit: आपण फळे नेहमीच खात असतो. मात्र, हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.  

Jan 31, 2023, 08:25 AM IST

Diabetes Symptoms: सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 'हे' बदल दिसले तर सावधान, शुगर वाढण्याचे लक्षण नाही ना?

High Blood Sugar Morning Sign: आपले आरोग्य दिवसागणिक जटील होत चालले आहे. डायबिटीज अर्थात मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जे लोक त्याचे बळी आहेत, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी (sugar) कशी नियंत्रित केली पाहिजे, तसेच त्याचे संकेत ओळखणे देखील महत्त्वाचे आहे. 

Jan 28, 2023, 10:39 AM IST

Kiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे. 

Jan 27, 2023, 08:11 AM IST

Diabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar

Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.

Jan 26, 2023, 10:41 AM IST

Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर

Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol  नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.

Jan 25, 2023, 01:22 PM IST

Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.

Jan 24, 2023, 09:07 AM IST

Vegetable : या भाज्या देतात रोगांना निमंत्रण ! खाल्ल्याने 'हे' होऊ शकते नुकसान

Vegetable Side Effects: भाज्यांचा प्रामुख्याने आपल्या रोजच्या आहारात समावेश केला जातो. पोषक तत्वांनी युक्त भाज्या  (Vegetables) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या खल्ल्याने त्याचा खूप आरोग्याला लाभ होतो. मात्र, असा काही भाज्या आहेत की त्या रोगांना निमंत्रण देतात. त्यामुळे या भाज्या खाण्याचे शक्यतो टाळा. 

भाज्यांचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते आणि आजारांचा धोका दूर राहतो. निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही भाज्या खाणे घातक ठरु शकते. कोबीसह काही भाज्यांमध्ये कीटक असतात, अशा भाज्या रोगांचे कारण बनू शकतात. 

Jan 21, 2023, 03:34 PM IST

Methi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर

Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.

Jan 20, 2023, 03:38 PM IST

Cholesterol Control Tips : कोलेस्ट्रॉल वितळून शरीरातून बाहेर पडेल, 'हे' 3 आयुर्वेदिक करा उपाय

Cholesterol Control Ayurvedic Tips : आपल्या शरीरात चांगले आणि बॅड कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. त्याचा अतिरेक झाला की आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. त्यावर काही काही आयुर्वेदिक उपाय आहोत.

Jan 20, 2023, 08:53 AM IST

Health News : इतके वेळ एकाच POSITION मध्ये बसून राहणे धोक्याचे, 'या' गंभीर समस्यांचा धोका!

Health News In Marathi : जर तुम्ही एकाच स्थितीत अनेक तास बसत असाल तर तुमची ही सवय सुधारा, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांना स्पॉन्डिलायटिसच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Jan 18, 2023, 08:18 AM IST

Urine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, 'या' उपायाने मिळेल आराम

Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.

Jan 17, 2023, 11:39 AM IST

NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा

NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत. 

Jan 17, 2023, 08:24 AM IST

High Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल

Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने  (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील. 

Jan 11, 2023, 12:33 PM IST

Cholesterol : कोलेस्ट्रॉलचा मोठा धोका, हिवाळ्यात चुकूनही या गोष्टींचे सेवन करु नका

Increase Cholesterol: सध्या थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं खूप महत्वाचे आहे. आजकाल लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण अनेक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

Jan 7, 2023, 08:31 AM IST

E Cycle : खर्च करा केवळ 5,990 रुपये आणि तुमची सायकल होईल बाईक! तेज रफ्तार धावेल...

Ecycle: गेल्या 4 ते 5 वर्षात सायकल चालवण्याचा ट्रेंड खूप कमी झाला होता, पण आता पुन्हा तो जुना काळ परत येत आहे. त्याचे कारण आहे फिटनेस फंडा.

Jan 4, 2023, 03:47 PM IST