health infromation

Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन

Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.

Nov 8, 2022, 06:57 AM IST

Remedies for Cold: थंडीत तुम्ही आजारी पडणार नाहीत; त्यासाठी आजच 'या' 5 भाज्यांचा आहारात करा समावेश, असेही फायदे

Winter vegetables: नोव्हेंबर महिना सुरु झालाय. त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात आजारी पडू नयेत असे वाटत असेल तर आजपासूनच या 5 खास भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

Nov 4, 2022, 07:35 AM IST

लाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि...

crab bite girl : मुलीला खेकडा चावला आणि बापाचा राग अनावर झाला. त्यानंतर बापाने तोच जिवंत खेकडा तोंडात टाकाला....

Nov 2, 2022, 11:39 AM IST

Drinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य

Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या. 

Nov 2, 2022, 09:22 AM IST

Burn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन

Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.

Nov 2, 2022, 07:10 AM IST