हिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.
Nov 5, 2022, 10:01 AM ISTकोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?
Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच.
Nov 3, 2022, 10:45 AM ISTWhite Onion : पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी गुणकारी, या समस्या होतील दूर
White Onion Benefits : बहुतेकांना कांद्याशिवाय अन्न पचत नाही यात शंका नाही, पण तुम्ही कधी पांढरा कांदा वापरून पाहिला आहे का?
Oct 23, 2022, 03:27 PM ISTBlood Donation: रक्तदान करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का?जाणून घ्या
Blood Donation : रक्तदान केल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका कमी होतो, तुम्हाला माहितीय का?
Oct 17, 2022, 09:46 PM ISTहसण्याचे आयुष्यावर होतात असे परिणाम... जाणून घ्या
मोकळेपणाने हसणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
Oct 13, 2022, 08:30 PM ISTCholesterol नियंत्रणात ठेवायचंय मग 'हे' आहेत लसणाचे आरोग्यादायी फायदे...
जाणून घेऊया लसणाचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे.
Oct 12, 2022, 09:23 PM ISTSadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी
Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.
Oct 12, 2022, 02:53 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTDry Fruits With Milk: गरम दुधात हे ड्राय फ्रूट्स मिसळा; तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
Dry Fruits And Milk Combination: दूध आणि ड्राय फ्रूट्स हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ते एकत्र मिसळल्याने शरीराला किती फायदे होतात?
Oct 8, 2022, 10:11 AM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTमिठीत घेण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...
पण तुम्हाला माहितीये का आपल्याला येणाऱ्या याच नैसर्गिक भावनेचा आपल्या आरोग्यला खूप फायदा होतो.
Oct 5, 2022, 07:16 PM IST
Gold health Benefits:अंगावर सोने घालण्याचे शरीराला अनेक फायदे होतात,जाणून घ्या
सोने घालण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का?
Oct 3, 2022, 07:50 PM ISTनाश्त्याला वापरतो त्या पोह्यांपासून आपण करू शकतो त्वचेचं संरक्षण; कसं? एकदा जाणून घ्याच
या पोह्यांपासून तुम्ही चेहऱ्याचा स्क्रबही बनवू शकता.
Oct 3, 2022, 05:28 PM ISTदारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम
परंतु दारूसोबत जर का तुम्ही हे पदार्थ खात असाल तर
Oct 1, 2022, 05:38 PM ISTलिंबाची साल सरबत पिऊन झाल्यावर टाकून देताय, मग वेळीच थांबा! जाणून घ्या कारण
हे वाचून तुम्ही नक्कीच लिंबाची सालं फेकून देण्याची सवय सोडाल.
Sep 28, 2022, 08:29 PM IST