health benefits

आरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.

अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.

 

Aug 31, 2023, 05:09 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; मिळतील असंख्य फायदे

रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; मिळतील असंख्य फायदे

Aug 21, 2023, 06:53 PM IST

रोज अर्धा तास चाललात तरी मृत्यूचा धोका होईल कमी! चालण्याचे 5 अद्भूत फायदे माहितीये का?

Health Tips Benefits Of Morning Walk Regularly: रोज अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला फार फायदा होतो असं म्हटलं जातं. मात्र एका अभ्यासामध्ये हा दावा खरा असल्याचं पुराव्यांसहीत सिद्ध झालं आहे. रोज केवळ अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज किती किलोमीटर चालल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. रोज चालल्याने आरोग्यासंदर्भातील 5 फायदे जाणून तुम्हीपण नक्कीच उद्यापासूनच चालायला जाल यात शंका नाही. चला तर पाहूयात हे फायदे आहेत तरी कोणते...

Aug 18, 2023, 03:53 PM IST

वजन कमी करण्यापासून सर्दीपर्यंत...; कंटोळ्याची भाजी खाण्याचे 10 फायदे

Health Benefits of Kantola: पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या या भाजीचे फायदे वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल

Aug 8, 2023, 04:27 PM IST

बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम

Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Aug 1, 2023, 02:39 PM IST

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; बदाम परवडत नसेल तर हे नक्की खा

 शेंगदाणे हा स्निग्ध पदार्थ आहे.  यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. यामुळे रोज  शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. 

 

Jul 28, 2023, 10:16 PM IST

Garlic Benefits: रोज सकाळी रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यास होतील 'हे' फायदे

Garlic Benefits: लसूण हा उग्र असला तरी त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे फार आहेत.

Jul 12, 2023, 10:26 AM IST

वांगी खाण्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या

 Benefits of Eating Brinjal : वांगी भाजी अनेकजण चवीने खातात. वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल. परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे.

Jul 7, 2023, 09:50 AM IST

उन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

Jun 28, 2023, 03:28 PM IST

संगीत ऐकणे का महत्त्वाचे?, 'हे' टॉप 10 आरोग्यासाठीचे फायदे

Health Benefits Of Music : आजकाल एतकी स्पर्धा वाढलेय की हे धावपळीचे जग झालेय. कामाची चिंता, ताणतणाव, नातेसंबधातील समस्या या सर्वांचा परिणाम नकळत मनावर आणि पर्यायाने शरीरावर होत असतो. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती मानसिक ताण सहन न झाल्यामुळे नैराश्य अथवा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता वाढते. यावर सोपा उपाय म्हणजे आपल्याला आवडणारे संगीत ऐकणे होय. संगीत ऐकल्याने आरोग्यावर चांगले परिणाम दिसून आले आहेत.

Jun 25, 2023, 09:39 AM IST

Health Benefits : ओव्याच्या पानांचे पाणी पिण्याचे 'हे' मोठे फायदे

Ajwain Leaves Water Benefits : वेट लॉस्ट नाही तर डायबिटीजसाठी फायदेशीर ओव्याची पाने फायदेशील आहेत. ओव्याच्या पानांचे पाणी पिणे खूप लाभदायक आहे. वजन कमी करण्यासोबतच ओव्याच्या पानाचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी इतर अनेक फायदे आहेत.

Jun 18, 2023, 12:14 PM IST

Sprouted Wheat: वाढते वजन, अपचनाची समस्या? मोड आलेले गहू खाऊन दिसेल फायदा

Sprouted Wheat: गव्हात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्ही कधी अंकुर आलेले गहू खाल्ले आहे का? आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर 'नाही' असेच असेल. म्हणूनच एकदा मोड आलेले गहू खाणे आवश्यक आहे. 

Jun 18, 2023, 09:52 AM IST

Chickpea Benefits: चण्याचे एक नाही तर भरपूर फायदे

Chickpea Benefits: आपल्या पालेभाज्या आणि कडधान्यांतून चांगले पोषण मिळते. त्यामुळे आहारातही कडधान्यांचा वापर करण्याचाही सल्ला दिला जातो. त्यातून चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

Jun 15, 2023, 09:04 PM IST

मेथीच्या दाण्यामध्ये लपलेत 'हे'अनेक आरोग्याचे फायदे

Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

Jun 13, 2023, 03:14 PM IST

Chapati Facts: चपाती खाल्ल्यावर त्याचे किती तासात पचन होते? काय आहे वैज्ञानिकांचे संशोधन?

Chapati Facts: रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थ पचनासाठी हलके असतात. तर, काही पदार्थांचे पचन होण्यास फास वेळ लागतो. चपातीचे पचन व्हायला किती वेळ लागतो जाणून घ्या. 

Jun 11, 2023, 11:26 PM IST