सकाळचं कोवळं उन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते

रोज सकाळी दहा मिनिटे कोवळ्या उन्हात उभं राहिल्यास अनेक रोग दूर होतात.

हाडे मजबूत होतात

ताण-तणाव कमी होतो

रात्री चांगली झोप येते

सकाळचं कोवळ उन्हात उभं राहिल्यास संपूर्ण शरीर एनर्जेटिक राहते

रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story