health awareness

महिनाभर दूध न प्यायल्यास शरीरात होईल 'या' गोष्टींची कमतरता

दूध हा तुमच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय स्वयंपाक घरात दुधाला खूप महत्त्व आहे. मात्र जास्त दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला धोका पोहाचू शकतो. तसेच दूध न प्यायल्याने देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Sep 10, 2023, 04:38 PM IST

Cholesterol levels : वयोमानानुसार तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे? जाणून घ्या एका क्लिकवर

आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं. जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) किती असलं पाहिजे

Jan 1, 2023, 05:43 PM IST

काकडी खाल्ल्याने वाईट Cholesterol ची पातळी खरंच घटते? काय आहे सत्य!

भारतात, जेवणाची चव वाढवण्यासाठी, कोशिंबीरीचं सेवन केलं जातं. दरम्यान आपल्या कोशिंबीरीमध्ये निश्चितपणे काकडीचा समावेश केला जातो. 

Oct 11, 2022, 07:50 AM IST

वयाप्रमाणे पुरुषांचं Blood Pressure किती असलं पाहिजे? पाहा लिस्ट

रक्तदाब दोन प्रकारे मोजला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक

Sep 26, 2022, 08:02 AM IST

Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी किचनमधील 'हा' मसाला करेल मदत

खराब कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. 

Sep 24, 2022, 07:36 AM IST