hcl

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक भाषण अन् सरकारी कंपन्यांच्या शेअरधारकांनी कमावले 24 लाख कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर शेअर मार्केटमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. सरकारी कंपन्यांच्या शेअरधारकांनी  24 लाख कोटी कमावले आहेत. 

Feb 7, 2024, 04:14 PM IST

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! Moonlighting बद्दल तुमच्या कंपनीचं वाचा...

IT Companies on Moonlighting : प्रायवेट कंपनीच्या क्षेत्रातील बहुचर्चीत असणाऱ्या मूनलाइटिंगबद्दल (Moonlighting) कोणत्या कंपनीच्या काय अटी आहेत हे जाणून घेऊ.

Sep 2, 2022, 06:57 PM IST

Stock to buy today | बाजाराचा मूड पालटला; नाताळाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक संकेत; आज या स्टॉकवर करा ट्रेड

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Dec 24, 2021, 09:02 AM IST

Stock Market 2022 | बाजारात पुन्हा मोठी पडझड नाही; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये 2022 च्या बाजाराच्या अंदाजाबाबत भीतीचे वातावरण आहे. 

Dec 22, 2021, 01:03 PM IST

Stock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; लावा पैसा करा कमाई

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Dec 22, 2021, 09:00 AM IST

ICICI Bank, HCL, RIL सारखे ब्लूचिपमधून धमाकेदार कमाईची संधी; बड्या ब्रोकरेजचीही पसंती

 बाजाराच्या रेकॉर्ड तेजीमध्ये शेअर्सचे वॅल्युएशन जास्त झाले आहे. या स्थितीत लार्ज कॅप सेगमेंटमधील दमदार शेअर तुमच्या गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात

Sep 16, 2021, 12:45 PM IST

Stock to Buy today | इंट्राडे ट्रेडिंगसाठी दमदार स्टॉक्स; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 16, 2021, 08:39 AM IST

Stock to buy today | जबरस्त ऍक्शन असलेल्या या शेअर्समध्ये करा ट्रेड; दमदार कमाईची संधी

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Aug 27, 2021, 08:33 AM IST

Stock to buy today | आठवड्याची सुरूवात करा बंपर कमाईने; आज या स्टॉकमध्ये असेल दमदार ऍक्शन

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Aug 23, 2021, 08:55 AM IST

वाह! नोकरीची असावी तर अशी, Offer Letter सोबत BMW बाईक आणि iPhone ची ऑफर मिळवा

गेल्या काही वर्षांमध्ये, कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र...

Aug 3, 2021, 03:48 PM IST

न्यूज चॅनलची इंटर्न असणारी ही मुलगी आज ४८ हजार करोड कंपनीची सीईओ

 काही दिवसांपूर्वी फॉर्ब्सने १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. टॉप १०० यादींमध्ये जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मर्कल, थेरेसा मे आणि मेलिंडा गेट्स यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 

Dec 5, 2017, 04:29 PM IST